लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

विमानातली 'विन्डो सीट'ही झाली महाग, वेब चेक-इनसाठी मोजावे लागणार पैसे - Marathi News | IndiGo, SpiceJet passengers will have to pay extra for web check-in services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानातली 'विन्डो सीट'ही झाली महाग, वेब चेक-इनसाठी मोजावे लागणार पैसे

इंडिगो कंपनीने रविवारपासून वेब चेक-इनसाठी चार्ज लावायला सुरुवात केली आहे. ...

तेल कंपन्यांकडून ‘एअरलाईन्स’ना हवे आहे क्रेडिट, सरकारला साकडे - Marathi News | airlines want credit from oil companies | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल कंपन्यांकडून ‘एअरलाईन्स’ना हवे आहे क्रेडिट, सरकारला साकडे

तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाची घसरण यामुळे भारतातील विमान वाहतूक कंपन्या (एअरलाइन्स) आर्थिक संकटात सापडल्या आहेत. ...

एअर डेक्कनची महाराष्ट्रातील सेवा बंद; ‘उडान’ अंतर्गत परवाना रद्द - Marathi News | Air Deccan service closed in Maharashtra; License canceled under 'Flight' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर डेक्कनची महाराष्ट्रातील सेवा बंद; ‘उडान’ अंतर्गत परवाना रद्द

एअर डेक्कन कंपनीची महाराष्ट्रातील सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) त्यांचा ‘उडान’ अंतर्गत सेवा देण्याचा परवाना रद्द केला आहे. ...

प्रवासी विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या कारणे! - Marathi News | Do you know why are airplanes usually white in colour, know the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रवासी विमानांचा रंग पांढराच का असतो? जाणून घ्या कारणे!

विमान प्रवास आपल्यापैकी अनेकांनी केला असेल किंवा नसेलही केला तरी लहानपणापासून अनेकांनी दूरुन का होईना विमान पाहिलेलं असतं. ...

विमान अपघातात मृत्यू झालेल्या जोडीदाराशी तिने केले लग्न...शेवटची इच्छा पूर्ण - Marathi News | fiance died in plane crash; Girl fulfill his wish; married with him alone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघातात मृत्यू झालेल्या जोडीदाराशी तिने केले लग्न...शेवटची इच्छा पूर्ण

इंडोनेशियामध्ये 29 ऑक्टोबरला विमान अपघात होऊन यामध्ये 189 जणांचा मृत्यू झाला होता. ...

वैमानिकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांची उडाली घाबरगुंडी - Marathi News | pilot wrongly pressed hijack button got panicked security personals in new delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वैमानिकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांची उडाली घाबरगुंडी

दिल्लीहून कंधारला जाणाऱ्या विमानात वैमानिकाच्या एका चुकीमुळे प्रवाशांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याची घटना समोर आली आहे. ...

मोठी दुर्घटना टळली, विमानाला पाण्याच्या टँकरची धडक - Marathi News | Water Truck Hits Qatar Airways Plane At Kolkata Airport, Inquiry Ordered | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना टळली, विमानाला पाण्याच्या टँकरची धडक

कोलकाता विमानतळावर 100 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले. गुरुवारी सकाळी विमानतळार कतार एअरवेज कंपनीच्या विमानाला उड्डाण घेत असताना एका पाण्याच्या टँकरने धडक दिली. ...

इंडोनेशिया : समुद्रातून मिळाले मानवी अवशेष - Marathi News | Indonesia: Human remains derived from the sea | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशिया : समुद्रातून मिळाले मानवी अवशेष

विमानाचे मुख्य वैमानिक भव्य सुनेजा हे भारतीय होते आणि दिल्लीच्या मयूरविहार भागातील रहिवासी होते. ...