एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौ-यांचा तपशील गोपनीय असल्याने देता येणार नाही हा एअर इंडियाचा दावा केंद्रीय माहिती आयुक्त अमिताव भट्टाचार्य यांनी अमान्य केला. याची एअर इंडियाकडे असलेली माहिती त्या कंपनीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. ...
नाशिक : गेल्या दीड महिन्यापासून रखडलेली नाशिक-मुंबई विमानसेवा आता महाराष्टÑ दिनी सुरू होण्याचे शुभवर्तमान आहे. कंपनीने संकेतस्थळावरून आॅनलाइन बुकिंगही सुरू केले आहे. तथापि, यापूर्वी वारंवार सेवा सुरू करून पुन्हा ती रद्द करण्याचे प्रकार घडल्याने या से ...
एअर इंडियाच्या एक वरिष्ठ वैमानिकानं स्वतःच्या सहकारी वैमानिकाला कु-हाडीनं मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या तक्रारीनंतर एअर इंडियानं चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
नाशिक : जानोरी विमानतळाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान व गृहमंत्र्यांकडे केल्यामुळे विमानतळाचे नामकरण वादात सापडण्याची चिन्हे आहे. ...
नाशिक : एअर डेक्कनच्या विमानसेवेचे स्थगित झालेले उडान आता १५ एप्रिलपासून पुन्हा होणार आहे. त्यासाठी कंपनीने अधिकृत माहिती दिल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनी नमूद केले. कंपनीने पुढील महिन्यात मुंबई- कोल्हापूर आणि पुणे-जळगाव विमानसेवा सुरू करण्याचा निर् ...