एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते. 2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला. Read More
भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. ...
निर्गुंतवणूक प्रक्रियेत एअर इंडियाचे (एआय) चार भाग करण्यात येणार असून, चारही भागांची स्वतंत्रपणे विक्री करण्यात येणार आहे. यातील एअरलाइन आर्म म्हणजे हवाई वाहतूक शाखा सर्वप्रथम विक्रीस काढण्यात येणार आहे. ...
पंतप्रधानांनी २०१३ ते २०१७ या कालावधीत विदेश दौ-यांसाठी एअर इंडियाचे जे चार्टर्ड विमान वापरले, त्यापोटी किती खर्च झाला, याचा तपशील जाहीर करावा, असा आदेश ...
खासगीकरणाच्या प्रक्रियेत असलेल्या एअर इंडियातील ४९ टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात रस दाखविणारी ती रहस्यमय विदेशी कंपनी हवाई वाहतूक क्षेत्रातील फारसी परिचित कंपनी नाही ...
बुधवारी आकाशात घिरट्या घालणारे भलेमोठे विमान सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता. विमानातील इंधन संपत आले म्हणून नागपुरात उतरत आहे, अशीही चर्चा होती. पण हे विमान वैमानिकांना प्रशिक्षण देताना आकाशात घिरट्या घालीत होते, हे विशेष. ...
मंगळवारी सकाळी मुंबई येथून नागपूर येथे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. दुरुस्तीनंतरही विमान उड्डाण घेण्यास असमर्थ असल्याचे लक्षात आल्यावर, प्रवाशांना एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानात स्थानांतरित करून नागपुरात आणण्यात आले. या सर्व ...