लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद, मराठी बातम्या

Ahmedabad, Latest Marathi News

Video : कबुतर जा, जा, जा! 'गो-एअर'च्या विमानात शिरलं कबुतर अन्... - Marathi News | the pigeon entered the go air flight coming from ahmedabad to jaipur SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : कबुतर जा, जा, जा! 'गो-एअर'च्या विमानात शिरलं कबुतर अन्...

अहमदाबाद ते जयपूर जाणाऱ्या गो एअरच्या विमानात कबुतर शिरल्याने गोंधळ झाला. ...

तलाठ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; बालमटाकळी येथील घटना  - Marathi News | Stabbed to death; The incident at Balmatakali | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तलाठ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण; बालमटाकळी येथील घटना 

माझ्या आजोबांच्या बक्षिस पत्रावर कोणी हरकत घेतली हे दाखव.. असे म्हणत बीड जिल्ह्यातील घोगस गावच्या एका इसमाने बालमटाकळी (ता.शेवगाव) येथील तलाठ्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) घडली. ...

Donald Trump India Visit Live : डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत दाखल; उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेणार भेट - Marathi News | Donald Trump India Visit Live News : Donald Trump Meeting With Narendra Modi Ahmadabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump India Visit Live : डोनाल्ड ट्रम्प दिल्लीत दाखल; उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची घेणार भेट

Donald Trump India Visit Live : अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील ... ...

पंतप्रधान मोदींनी एका तासात तीनवेळा घेतली ट्रम्प यांची गळाभेट - Marathi News | donald trump india visit namaste trump program narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी एका तासात तीनवेळा घेतली ट्रम्प यांची गळाभेट

मोटेरा स्टेडियमवर दिलेल्या भाषणात मोदी म्हणाले की, भारत आणि अमेरिकेचे संबंध आता फार पुढे गेले आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा उभय देशातील मजबूत संबंधांसाठी नवा अध्याय ठरले, असंही मोदी म्हणाले.  ...

Donald Trump's India Visit : अन् साबरमती आश्रमात मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले सूतकताईचे धडे  - Marathi News | Donald Trump's India Visit : US President Donald Trump spin the Charkha at Sabarmati Ashram | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : अन् साबरमती आश्रमात मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिले सूतकताईचे धडे 

Donald Trump's India Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधींच्या आश्रमाबाबत माहिती दिली. ...

Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ - Marathi News | Donald Trump's India Visit corn samosa for donald trump special masala tea for pm modi know full menu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Donald Trump's India Visit : ट्रम्प यांच्यासाठी 'ढोकळा', तर मोदींसाठी 'स्पेशल चहा', महामेजवानीमध्ये असणार 'हे' खास पदार्थ

Special Menu For Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास पारंपरिक खाद्यपदार्थांचा मेन्यू तयार करण्यात आला आहे. ...

भिंगार येथे महिलांना मारहाण; बारा जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Women beat at Bhangar; Violation of offense against twelve | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भिंगार येथे महिलांना मारहाण; बारा जणांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

भिंगार येथील आलमगीर परिसरात शनिवारी रात्री दोन महिलांसह तरुणांना मारहाण झाल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. मारहाण करणा-या आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी भिंगार पोलीस ठाण्यात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली ...

मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद - Marathi News | The use of squeezing rabbi variants in the history of the root system; Right canal closed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुळा धरणाच्या इतिहासात रब्बी आवर्तनाचा निचांकी वापर; उजवा कालवा बंद

पाटबंधारे खात्याने नियोजन केल्यामुळे मुळा धरणाच्या इतिहासातील ४८ वर्षात रब्बी आवर्तनात निचांकी पाण्याचा वापर झाला आहे. उजव्या कालवा बंद झाला असून के वळ ३ हजार २७० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. ...