लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद, मराठी बातम्या

Ahmedabad, Latest Marathi News

"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..." - Marathi News | Doctor who cried and expressed his grief after Ahmedabad plane crash explains | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."

विमान अपघातानंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमधील इमारती रिकाम्या करायला सांगितल्यानंतर एका डॉक्टरने रडत त्याची व्यथा मांडली होती. ...

Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग' - Marathi News | Air India Plane Crash after Ahmedabad 4 more boing dreamliner flights make emergency landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

Plane Crash boeing dreamliner emergency landing: एअर इंडियाच्या अहमदाबादमधील अपघातानंतर बोईंग विमानांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार - Marathi News | air india flight crash ahmedabad london now passengers willing to pay more for emergency exit seats 11A vishwaskumar ramesh saved | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

Air India Flight Crash 11A Seat: गेल्या आठवड्यात, अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान उड्डाणानंतर काही वेळातच क्रॅश झालं. त्यात असलेल्या २४२ प्रवाशांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. विश्वासकुमार रमेश नावाचा फक्त एक प्रवासी बचावला. ...

"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते... - Marathi News | raveena tondon travel with air india flight after ahmedabad plane crash incidence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घाबरत नाही...", अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर रवीना टंडनचा एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास, म्हणते...

एअर इंडियाच्या विमान अपघात घटनेनंतर बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन हिने विमानाने प्रवास केला आहे.  ...

"आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली - Marathi News | Rashmika Mandanna reacts to Ahmedabad plane crash tragedy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आयुष्य हे क्षणभंगुर, त्यामुळे दयाळूपणे..." अहमदाबाद विमान अपघातानंतर रश्मिका झाली भावुक, म्हणाली

अहमदाबाद विमान अपघाताने साऱ्यांचे मन अगदी हेलावून गेलं आहे. ...

Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण... - Marathi News | Air India Plane Crash: DNA samples of 92 people matched, but only 87 were identified; because... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...

Air India Plane Crash Latest News: अहमदाबादमधील विमान अपघाताला चार दिवस झाले आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ४७ व्यक्तीचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत.  ...

विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का? - Marathi News | Special Story: Vijay Darda Article on India aviation safety | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

India aviation safety: विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का? ...

विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का? - Marathi News | Why is India so backward in air safety? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?

विमान प्रवाशांच्या संख्येबाबत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हवाई सुरक्षेच्या बाबतीत मात्र भारताचे स्थान तब्बल ४८वे आहे, असे का? ...