लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहमदाबाद

अहमदाबाद, फोटो

Ahmedabad, Latest Marathi News

भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो - Marathi News | Ahmedabad Plane Crash: 10 most challenging airports in India, even pilots scares during landing and take-off | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

Ahmedabad Plane Crash: भारतात अनेक असे विमानतळ आहेत, जिथे अनुभवी वैमानिकांनाही विमान उतरवणे आव्हानात्मक आहे. ...

मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash Big Update: BJ Medical college doctors were having lunch in the mess, when suddenly...; 20 intern doctors fear death | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त

Air India Plane Crash News in Marathi : एअर इंडियाचे विमान ज्या इमारतीवर कोसळले ती इमारत बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलची होती. दुपारची वेळ असल्याने सर्व इंटर्न डॉक्टर जेवणासाठी हॉस्टेलवर परतले होते. ...

Aeroplane Black Box: विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम? - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash The 'black box' is the first thing found after a plane crash; What exactly is its function? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?

What is Black Box in Aeroplane: विमान अपघातानंतर एका गोष्टीची सर्वाधिक चर्चा होते आणि ती म्हणजे ब्लॅक बॉक्स. या ब्लॅक बॉक्सचे विमानात नेमके काय काम असते, जाणून घेऊया... ...

Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात? - Marathi News | Air India Ahmedabad Plane Crash: Air India plane crashes just 2 minutes after takeoff; How exactly did the accident happen? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर - Marathi News | Ahmedabad Plane Crash Crashed as soon as takeoff! Flames in the sky; Photos of Ahmedabad plane crash surfaced | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर

Ahmedabad Plane Crash: गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये एक मोठा विमान अपघात झाला आहे. अहमदाबादमधील मेघानी नगर येथील निवासी भागात एअर इंडियाचे विमान कोसळले. ...

५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे - Marathi News | 18 heritage sites including four unesco world heritage sites in gujarat attracted 37 lakh tourists in 2024 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे

unesco world heritage sites : गुजरातमधील या शहराला युनेस्कोने २०१७ मध्ये भारतातील पहिले जागतिल वारसा शहर असल्याचे घोषित केलं आहे. येथील पर्यटनस्थळे अद्भूत आहेत. ...

गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरली, जाणून घ्या लग्नाबद्दलची सर्व माहिती - Marathi News | Gautam Adani's son's jeet adani's wedding date has been fixed, know all the details about the wedding | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या मुलाच्या लग्नाची तारीख ठरली, जाणून घ्या लग्नाबद्दलची सर्व माहिती

Gautam Adani Son Wedding: उद्योगपती गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानी यांच्या लग्नाची तारीख निश्चित झाली आहे. जीत अदानी हे अदानी एअरपोर्टचे संचालक आहेत. ...

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; या नद्यांवर 9 पूल अन् पहिला बोगदा तयार - Marathi News | Bullet Train : Big Update on Ahmedabad-Mumbai Bullet Train Project; 9 bridges are built over these rivers, first tunnel also ready | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत मोठे अपडेट; या नद्यांवर 9 पूल अन् पहिला बोगदा तयार

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद या 508 किमी लांब बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. ...