लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना

Agriculture scheme, Latest Marathi News

Shet tale Anudan : शेततळे योजनेसाठी अनुदान अर्ज करताय; 'या' गोष्टी नक्की वाचा - Marathi News | Shet tale Anudan: Applying for grant for Shettale scheme; Be sure to read 'these' things | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेततळे योजनेसाठी अनुदान अर्ज करताय; 'या' गोष्टी नक्की वाचा

Shet tale Anudan : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली असून, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे योजनेसाठी (Shettale Yojana) ऑनलाइन (Online) अर्ज प्रक्रिया सुरू आहे. ...

Sericulture farmer : रेशीम धाग्याचा प्रवास झाला काटेरी; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Sericulture farmer: lastet news The journey of silk thread has been thorny; Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रेशीम धाग्याचा प्रवास झाला काटेरी; काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

Sericulture farmer : रेशीमच्या (Reshim) क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना ४.१९ लाख रुपयांचे अनुदान मिळणार असल्याने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत रेशीम लागवड (Cultivation) करण्यात येत आहे. ...

Agriculture News : केळझर, हरणबारीमधून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने; 'या' गावांना लाभ, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News Two rotations for Rabi year from Keljar, Haranbari dam read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळझर, हरणबारीमधून यंदा रब्बीसाठी दोन आवर्तने; 'या' गावांना लाभ, वाचा सविस्तर

Agriculture News : रब्बी हंगामात (Rabbi Season) सर्वाधिक फायदा बागलाण तालुक्यातील पश्चिम व पूर्व भाग परिसरातील शेतपिकांना होतो.  ...

Pik Vima Application : तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही? दोन मिनिटांत जाणून घ्या  - Marathi News | Latest News Pik Vima Application Has your crop insurance application been approved Find out in two minutes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचा पीक विमा अर्ज मंजूर झाला आहे का नाही? दोन मिनिटांत जाणून घ्या 

Pik Vima Application : पिक विमा (Pik Vima Policy) संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. अगदी दोन मिनिटात मोबाईलवर मिळवता येणार आहे.  ...

जनाईच्या भुसंपादनाचा मोबदला मिळण्याची मागणी;अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या तयारीत - Marathi News | Demand for compensation for land acquisition; otherwise farmers prepare for protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनाईच्या भुसंपादनाचा मोबदला मिळण्याची मागणी;अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या तयारीत

पंधरा दिवसात दखल न घेतल्यास शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला ...

Agriculture Budget : ना कर्जमाफी, ना कुठला दिलासा, अर्थसंकल्पावर शेतकरी प्रतिनिधी काय म्हणाले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture Budget 2025 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना कर्जमाफी, ना कुठला दिलासा, अर्थसंकल्पावर शेतकरी प्रतिनिधी काय म्हणाले?

Agriculture Budget : हा अर्थसंकल्प येरे माझ्या मागल्या असल्याचे मत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केले.  ...

आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी; तपासणी पथके बांधावर - Marathi News | Verification of farmers participating in Ambia Bahar Fruit Crop Insurance Scheme; Inspection teams on the farm bund | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी; तपासणी पथके बांधावर

fal pik vima yojana श्रीगोंदा तालुक्यातील आंबिया बहार फळपीक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांची पडताळणी कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे. ...

Farmer id Agristack : फार्मर आयडीसाठी नोंदणी करताना ओटीपी अन् ई-साइनची येणारी अडचण लवकरच दूर होणार - Marathi News | Farmer id Agristack : The problem of OTP and e-sign while registering for Farmer ID will soon be resolved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer id Agristack : फार्मर आयडीसाठी नोंदणी करताना ओटीपी अन् ई-साइनची येणारी अडचण लवकरच दूर होणार

शेतकऱ्यांकडे असलेली जमीन आधारशी जोडून त्यांना स्वतंत्र ओळख क्रमांक देण्यासाठी राज्यात अॅग्री स्टॅक ही योजना राबविण्यात येत आहे. ...