लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना, मराठी बातम्या

Agriculture scheme, Latest Marathi News

पीक विमा कंपन्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना फसविले तर शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार - Marathi News | Big decision for crop insurance companies; If they cheat farmers, they will be permanently removed from the government list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा कंपन्यांसाठी मोठा निर्णय; शेतकऱ्यांना फसविले तर शासन यादीतून कायमस्वरूपी वगळण्यात येणार

राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ...

Food Processing : शेतीपासून उद्योगापर्यंत: अन्न प्रक्रिया योजनेचा परभणीत यशस्वी फॉर्म्युला वाचा सविस्तर - Marathi News | latest news Food Processing: From agriculture to industry: Read the successful formula of food processing scheme in Parbhani in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीपासून उद्योगापर्यंत: अन्न प्रक्रिया योजनेचा परभणीत यशस्वी फॉर्म्युला वाचा सविस्तर

Food Processing: परभणीच्या मातीतून उगम पावली ग्रामीण उद्योजकतेची नवी क्रांती. अन्न प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि युवक आता होत आहेत स्वतः चे मालक. २३३ नवउद्योजक घडविणाऱ्या या योजनेने 'आत्मनिर्भर भारत'ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवली ...

पिकाला पाणी किती द्यायचं? कधी बंद करायचं? शेतकऱ्यांनी ड्रीप ऑटोमेशनला दिली एआयची जोड - Marathi News | Latest News AI In agriculture Farmers add AI to drip automation in nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पिकाला पाणी किती द्यायचं? कधी बंद करायचं? शेतकऱ्यांनी ड्रीप ऑटोमेशनला दिली एआयची जोड

Ai In Agriculture : ठिबक सिंचनातील 'ड्रीप ऑटोमेशन' (Drip Automation) तंत्रज्ञानाचा वापर वाढू लागला आहे. त्यातून मजूर खर्च, वेळ आणि श्रम यात मोठी बचत होत आहे. ...

आजपर्यंत राज्यात ६२ टक्के पेरणी, मक्याची सर्वाधिक पेरणी, 'हा' जिल्हा आघाडीवर - Marathi News | Latest news 62 percent sowing in maharashtra on 1st july highest sowing of maize | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपर्यंत राज्यात ६२ टक्के पेरणी, मक्याची सर्वाधिक पेरणी, 'हा' जिल्हा आघाडीवर

Agriculture News : १ जुलैपर्यंत राज्यात पेरणी किती झाली आहे, कुठला जिल्हा आघाडीवर आहे.. ...

शेतीची कामे करत असताना दोन शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवला; छ. संभाजीनगर जिल्ह्यातील घटना - Marathi News | Two farmers die in separate incidents in Chhatrapati Sambhajinagar district; Families in mourning | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतीची कामे करत असताना दोन शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवला; छ. संभाजीनगर जिल्ह्यातील घटना

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर ...

जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाख; ॲग्रिस्टॅक योजनेतून आकडेवारी स्पष्ट - Marathi News | pune news the number of real farmers in the district is 6 lakh;Statistics clear from the Agristack scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील खऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६ लाख; ॲग्रिस्टॅक योजनेतून आकडेवारी स्पष्ट

- एकूण नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या दहा लाख ...

राज्यात 'या' पिकांसाठी विम्याची मुदत संपली; किती शेतकऱ्यांनी उतरवला फळबागांचा विमा? वाचा सविस्तर - Marathi News | Insurance for 'these' crops has expired in the state; How many farmers have taken out insurance for their orchards? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात 'या' पिकांसाठी विम्याची मुदत संपली; किती शेतकऱ्यांनी उतरवला फळबागांचा विमा? वाचा सविस्तर

fal pik vima yojana मृग बहरातील हवामान आधारित फळ पीकविमा योजनेत द्राक्ष बागायतदारांनी मोठा सहभाग नोंदविला असून, प्रत्यक्ष नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपेक्षा विमा काढलेल्या शेतकऱ्यांची संख्या तीनपट झाली आहे. ...

MahaDBT Farmer Lottery : महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा! - Marathi News | Latest News Mahadbt lottery list list of agricultural mechanization schemes has been released on MahaDBT | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाडीबीटीवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची यादी आली, आता कागदपत्रे अपलोड करा!

MahaDBT Farmer Lottery List : कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी अर्ज मागविण्यात आले होते. ...