लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कृषी योजना

Agriculture Scheme - कृषी योजना, मराठी बातम्या

Agriculture scheme, Latest Marathi News

Kanda Market : पुण्यापेक्षा अमरावती कांदा मार्केटला लोकल कांद्याला चांगला दर, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Kanda Market Amravati onion market better prices for local onions than Pune, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यापेक्षा अमरावती कांदा मार्केटला लोकल कांद्याला चांगला दर, वाचा सविस्तर 

Kanda Market : आज ३० जून रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची (Kanda Market) एक लाख ४० हजार १०२ क्विंटल ची आवक झाली. ...

'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How does the work 'magel tyala sour pump' schemes for farmers? How to apply? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजेनेचे काम कसे चालते? कसा कराल अर्ज? जाणून घ्या सविस्तर

magel tyala sour pump yojana महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये सध्या ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ या योजनेविषयी चर्चा सुरू आहे. राज्य सरकारने मागेल त्याला सौरपंप ही योजना आणली आहे. याअंतर्गत ९ लाख सौरपंप मंजूर करण्यात आले आहेत. ...

Fal Pik Vima : फळ पीकविमा काढला का? 'या' पिकांसाठी आज अखेरची मुदत - Marathi News | Latest Neews fal Pik Vima today 30th june last date for fruit crop insurance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फळ पीकविमा काढला का? 'या' पिकांसाठी आज अखेरची मुदत

Fal Pik Vima : अधिक माहितीसाठी www.pmfby. gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे देखील कळविण्यात आले आहे. ...

बियाणे, कीटकनाशके तपासणीसाठी तालुकास्तरावर समिती, तुम्हालाही तक्रार करता येईल - Marathi News | Latest News Taluka-level committee to check seeds, pesticides, you can also complain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बियाणे, कीटकनाशके तपासणीसाठी तालुकास्तरावर समिती, तुम्हालाही तक्रार करता येईल

Agriculture News : शेतकऱ्यांना उपलब्ध होत असलेल्या बियाणे, खते, किटकनाशके इत्यादी निविष्ठा निकृष्ठ दर्जाच्या असणे, त्यामध्ये भेसळ असणे.  ...

Navin Pik Vima Yojana : नवीन पीक योजनेत 'या' कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल! - Marathi News | Latest news navin pik vima yojana insurance coverage will be provided for losses caused by these factor | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन पीक योजनेत 'या' कारणामुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल!

Navin Pik Vima Yojana : नवीन पीक विमा योजने Crop Insurance) अंतर्गत कोणत्या कारणामुळे विमा संरक्षण मिळेल, हे पाहुयात.. ...

Nashik Cargo service : नाशिकहून एकाच महिन्यात 1146 मे. टन विक्रमी शेतमालाची निर्यात, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Record 1146 million tonnes of agricultural produce exported from Nashik in single month, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकहून एकाच महिन्यात 1146 मे. टन विक्रमी शेतमालाची निर्यात, वाचा सविस्तर 

Nashik Cargo service : विशेष करुन नाशवंत माल व फळे, भाजीपाला यासाठी उपयोग झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही सेवा लाभदायी ठरली आहे. ...

शेतजमिनीच्या वाटपपत्राचे दस्त आता केवळ १०० रुपयातच; नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय लागू - Marathi News | Agricultural land allotment document now available for just Rs 100 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतजमिनीच्या वाटपपत्राचे दस्त आता केवळ १०० रुपयातच

नोंदणी न केल्यामुळे भविष्यात शेत जमिनीवर वाद निर्माण होऊन त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नाहक त्रास सहन करावा लागत असतो. ...

PM Kisan Aadhar : पीएम किसानमध्ये तुमचे नाव आधारपेक्षा वेगळे आहे का? लगेच हे काम करा - Marathi News | Latest News m kisan aadhar Is your name different from Aadhaar in PM Kisan Do this immediately | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम किसानमध्ये तुमचे नाव आधारपेक्षा वेगळे आहे का? लगेच हे काम करा.

PM Kisan Aadhar : तुमचा पीएम किसानचा २० वा हप्ता अडकू शकतो. जर तुम्हालाही ही अडचण असेल तर हे काम लवकर करा. ...