लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ कडकडीत बंद - Marathi News | Spontaneous response to the bandha in Parabhani; Market closed tight | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ कडकडीत बंद

एसीसी आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. ...

अंबाजोगाई, किनवट जिल्हा निर्मितीचे काय ? सहा मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेत - Marathi News | what about the creation of Ambajogai and Kinawat district? | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाई, किनवट जिल्हा निर्मितीचे काय ? सहा मुख्यमंत्र्यांची आश्वासने हवेत

बीड आणि नांदेड जिल्हा विभाजनाचा प्रस्ताव प्रलंबित ...

बांधकाम मजुरांनी काढला ‘पुंगी बजाओ’ मोर्चा! - Marathi News | Construction workers 'Pungi Baajao' march in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बांधकाम मजुरांनी काढला ‘पुंगी बजाओ’ मोर्चा!

बिल्डिंग पेंटर्स बांधकाम मजूर असोसिएशनच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘पुंगी बजाओ’ मोर्चा काढून अभिनव आंदोलन छेडण्यात आले ...

मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे आंदोलन  - Marathi News |    Mayo: Nurses agitation for salaries | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयो : वेतनासाठी परिचारिकांचे आंदोलन 

दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन देण्याचा नियम असताना २५ तारीख नंतरच वेतन होत असल्याचा निषेध म्हणून मंगळवारी सकाळी अडीच तास काम बंद ठेवून परिचारिकांनी आंदोलन केले. ...

बुटाच्या चोरीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भीती ? - Marathi News | opposition leader Devendra Fadnavis fears to boot theft at Pankaja munde's agitaion in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बुटाच्या चोरीची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भीती ?

चोरीला जाण्याच्या भीतीमुळेच त्यांनी बूट हातात उचलून घेतल्याची चर्चा ऐकायला मिळाली. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार : गिरीश महाजन - Marathi News | said Girish Mahajan Bjp agitation on farmers topic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार : गिरीश महाजन

शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू म्हणणाऱ्या सरकारने आता त्याच शेतकऱ्यांना चिंताग्रस्त केलं आहे. त्यामुळे भाजपकडून सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत. ...

'एका पराभवाने खचून जाणारी मी नाही, भाजपा सोडणार नाही' - Marathi News | 'I am not going to lose by one defeat, BJP will not leave', Says pankaja munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एका पराभवाने खचून जाणारी मी नाही, भाजपा सोडणार नाही'

पंकजा मुंडे या भाजपात नाराज असल्याची चर्चा रंगली होती. तर, भाजपमधील काही ...

मराठवाडा प्रश्नी पंकजा मुंडे यांचे उपोषण म्हणजे, 'देर आये दुरुस्त आये' - Marathi News | Pankaja Munde fasting in Marathwada question means 'come late, but its better' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाडा प्रश्नी पंकजा मुंडे यांचे उपोषण म्हणजे, 'देर आये दुरुस्त आये'

जेव्हा पाच वर्षे त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांना मराठवाड्याचा प्रश्न आठवला नाही ...