लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विजय बारसे यांचे मौनव्रत  - Marathi News | Vijay Barsay's silence in protest of JNU attack | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विजय बारसे यांचे मौनव्रत 

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ(जेएनयू)मधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ नागपुरातील प्राध्यापक आणि झोपडपट्टी फुटबॉलचे प्रवर्तक प्रा. विजय बारसे यांनी मौनव्रत धारण केले आहे. ...

रेल्वेतील खासगीकरण थांबवा : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन - Marathi News | Stop Privatization in Railways: National Railway Workers Union | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेतील खासगीकरण थांबवा : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन

रेल्वेतील खासगीकरण थांबविण्यासह विविध मागण्यांसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्यावतीने बुधवारी ‘डीआरएम’ कार्यालयासमोर द्वारसभेचे आयोजन करण्यात आले. ...

परभणी : विविध आंदोलनांनी गाजला दिवस - Marathi News | Parbhani: Various movements have sung the day | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विविध आंदोलनांनी गाजला दिवस

केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना, कामगार संघटना आणि सामाजिक संस्थांनी सहभाग घेत आंदोलने केली़ राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दिवसभर शासकीय कामकाज ठप्प पडले होते़ ...

बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to the bead in the bead | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद

केंद्र आणि राज्य शासनाच्या जनविरोधी आर्थिक धोरणाच्या विरोधात राज्यातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी बुधवारी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...

खासगीकरणाच्या विरोधात वर्ध्यात मोर्चा - Marathi News | Wardha protests against privatization | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासगीकरणाच्या विरोधात वर्ध्यात मोर्चा

शासकीय विभागांमधील खासगीकरण थांबविण्यात यावे यासह अनेक मागण्यांसाठी विविध कामगार व कर्मचारी संघटनांनी एकत्र येत बुधवारी मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...

विविध संघटनांच्या वतीने आज रास्ता रोको, आंदोलन - Marathi News | Stop the agitation on behalf of various organizations today | Latest beed News at Lokmat.com

बीड :विविध संघटनांच्या वतीने आज रास्ता रोको, आंदोलन

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक व्यापक भागीदारी करार कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी संपुर्ण देशभरातील २४० शेतकरी संघटना, समविचारी पक्षांकडून ग्रामीण भारत बंदची हाक दिली आहे. ...

परभणी : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांची आंदोलने - Marathi News | Parbhani: Social organization movements in the wake of the closure of India | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांची आंदोलने

कामगार, कष्टकरी, कर्मचारी संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना तसेच कामगार संघटना सहभागी होणार आहेत. ...

JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली - Marathi News | JNU Attack: FTII to Pune University protest rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली

जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत रॅली काढण्यात आली. ...