लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

अहमदनगर अहमदनगर मध्ये मराठा आंदोलनाला भाजपचा पाठिंबा - Marathi News | Ahmednagar BJP supports Maratha movement in Ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर अहमदनगर मध्ये मराठा आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारपासून अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केले आहे. ...

'शासनाकडून मानधन आले, पण पंचायत समितीने अडवले'; पैठणमध्ये रोजगार सेवकांचे उपोषण - Marathi News | 'Remuneration came from the government, but the Panchayat Samiti blocked it'; Fasting of employment workers in Paithan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'शासनाकडून मानधन आले, पण पंचायत समितीने अडवले'; पैठणमध्ये रोजगार सेवकांचे उपोषण

गेल्या सात महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आल्याची व्यथा  तालुक्यातील रोजगार सेवकांनी यावेळी मांडली.   ...

१० टक्के आरक्षणाची भरती प्रक्रिया राबवा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन - Marathi News | Implementation of 10 percent reservation recruitment process, Gram Panchayat employees protest in front of Latur Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :१० टक्के आरक्षणाची भरती प्रक्रिया राबवा, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

राज्य शासनाने अभय यावलकर समितीच्या शिफारशी मंजूर करुन त्याची अंमलबजावणी करावी ...

तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी - Marathi News | Cancel the contract method even in your own energy account Fadnavis demand of Bhams | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्याच उर्जा खात्यातही कंत्राटी पद्धत रद्द करा; देवेंद्र फडणवीसांकडे भामसंची मागणी

मागण्यांची दखल घ्या, अन्यथा १ नोव्हेंबरला या भरतीच्या विरोधात मंत्रालयावर मोर्चा काढणारच असा इशारा ...

आशा सेविकांचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा; १२७ महिलांचा सहभाग - Marathi News | Asha Sevaks march on KDMC headquarters; 127 participation of women | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आशा सेविकांचा केडीएमसी मुख्यालयावर मोर्चा; १२७ महिलांचा सहभाग

ठाणे पालघर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियनचे निमंत्रक सुनिल चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला ...

शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे - Marathi News | Maratha reservation Manoj Jarange Pati', government won't able to face war of peace- Manoj Jarange | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शांततेचे युद्ध सरकारला झेपणार नाही अन् पेलणार नाही- मनोज जरांगे

प्रत्येक सर्कलमध्ये अगोदर साखळी नंतर आमरण उपोषण ...

विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल - Marathi News | Protesting without permission; A case has been registered against former corporator Taufiq Shaikh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विनापरवानगी आंदोलन करणं भोवलं; माजी नगरसेवक तौफिक शेखवर गुन्हा दाखल

सोलापूर : विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह २६ जणांविरोधात एमआयडीसी पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ... ...

राजकारण तापलं! कंत्राटी भरतीवरून भाजपची निदर्शने, महाविकास आघाडीचा केला निषेध - Marathi News | BJP stages protest against Maha Vikas Aghadi amid contract recruitment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राजकारण तापलं! कंत्राटी भरतीवरून भाजपची निदर्शने, महाविकास आघाडीचा केला निषेध

कंत्राटी भरतीची सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीने केल्याचा आरोप ...