लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
अदानींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा, सामाजिक कार्यांसाठी देणार साठ हजार कोटी - Marathi News | Big announcement on the occasion of gautam Adanis 60th birthday will donate Rs 60000 crore for social work and help | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त मोठी घोषणा, सामाजिक कार्यांसाठी देणार साठ हजार कोटी

देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या ६० व्या वाढदिवसाचं औचित्य साधून अदानी कुटुंबीयांनी मोठी घोषणा केली आहे. ...

'गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही', सुप्रिया सुळेंनी उलगडले अदाणी-पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध - Marathi News | baramati is nothing new to gautam adani Supriya Sule reveals debt bond of Adani Pawar family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'गौतमभाईंना बारामती काही नवीन नाही', सुप्रिया सुळेंनी उलगडले अदाणी-पवार कुटुंबियांचे ऋणानुबंध

अदाणी आणि पवार कुटुंबियांचे गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन ऋणानुबंध ...

"दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई"; अदानींसोबतच्या फोटोवरुन सदाभाऊंची बोचरी टिका - Marathi News | Sadabhau Khot: "Two looting brothers, Avagha plundered the country"; Bochari criticism of BJP with Adani and rohit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दोन लुटारू भाई, अवघा देश लुटून खाई"; अदानींसोबतच्या फोटोवरुन सदाभाऊंची बोचरी टिका

दोघांचे फोटो व्हायरल झाले असून भाजपकडून टिका करण्यात येत आहे. तर, सदाभाऊ खोत यांनीही बोचरी टिका केली आहे.   ...

जीवनात पुढे जायचं असल्यास वैज्ञानिक भूमिका स्विकारावी, पवारांनी दिला जीवनमंत्र - Marathi News | If you want to move forward in life, you have to accept the scientific role, said Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवनात पुढे जायचं असल्यास वैज्ञानिक भूमिका स्विकारावी, पवारांनी दिला जीवनमंत्र

तुम्हाला ज्यावेळी प्रत्यक्ष या केंद्रास भेट द्यायची संधी मिळेल त्यावेळी माझी खात्री आहे की तुमच्या ज्ञानात आणि औत्सुक्यात भर पडेल. ...

बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य - Marathi News | In Baramati, Sharad Pawar, Gautam Adani on the same stage, Rohit Pawar drove the car | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमध्ये शरद पवार गौतम अदानी एकाच मंचावर, रोहित पवारांनी केलं कारचं सारथ्य

Gautam Adani In Baramati: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी हे आज बारामतीमध्ये एकाच मंचावर आले आहे. बारामतीमध्ये सायन्स सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यासाठी गौतम अदानी आज बारामतीमध्ये आले आहेत. ...

अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मूल्यांकनात विक्रमी वाढ, पतंजलीला मोठा झटका; अशी आहे रिलायन्सची स्थिती - Marathi News | adani group valuation growth at 88 percent ambani ril 13 percent know about the baba ramdev patanjali detail | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाच्या कंपन्यांच्या मूल्यांकनात विक्रमी वाढ, पतंजलीला मोठा झटका; अशी आहे रिलायन्सची स्थिती

योगगुरू रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे मूल्यांकन घसरले आहे. बरगंडी प्रायव्हेट हुरून इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. ...

अदानी घेणार आणखी एका क्षेत्राचा ताबा; टोटल एनर्जीज-अदानी समूहात ग्रीन हायड्रोजनसाठी करार - Marathi News | Adani will take control of another area; Agreement for Green Hydrogen in Total Energy-Adani Group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी घेणार आणखी एका क्षेत्राचा ताबा; टोटल एनर्जीज-अदानी समूहात ग्रीन हायड्रोजनसाठी करार

फ्रान्सची ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टोटल एनर्जीज अदानी समूहाच्या ग्रीन हायड्रोजन उपक्रमात २५ टक्के हिस्सा घेणार आहे. ...

मुकेश अंबनींना टक्कर देण्याची अदानींची तयारी, ‘या’ विदेशी कंपनीशी केली हातमिळवणी - Marathi News | adani group anil and total energies to create the world s largest green hydrogen ecosystem know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबनींना टक्कर देण्याची अदानींची तयारी, ‘या’ विदेशी कंपनीशी केली हातमिळवणी

Adani Group Now In Green Hydrogen: जगातील सर्वात स्वस्त ग्रीन हायड्रोजन तयार करण्यासाठी दोघांमध्ये स्पर्धा. अदानींनी फ्रान्सच्या कंपनीशी केली हातमिळवणी. ...