अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Group Gautam Adani News: देशातील वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर, गौतम अदानी यांचा ग्रुप आता स्वतःला अधिक मजबूत आणि वेगवान बनवण्याच्या तयारीत आहे. पाहा काय होणारेत बदल? ...
Gautam Adani News: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत. अंबानींकडून आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान हिसकावून घेतल्यानंतर, जगातील अब्जाधीशांमध्ये अदानींचा दबदबा वेगाने वाढत आहे. ...
Adani News:भारतीय कॉर्पोरेट जगतातील दोन दिग्गज उद्योगपतींमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत गौतम अदानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान पटकावला आहे. ...
Electricity: कुडूस ते आरे ही १ हजार मेगावॉट क्षमतेची वीज वाहिनी अदानी एनर्जी सोल्यूशन्सने सुरू केली असून, मुंबईत सोलार ऊर्जेचा पुरवठा मोठ्या प्रमाणात शक्य झाला आहे. ...
2000 Prahaar LMG for Indian Army: अडाणी डिफेन्सने मिनिटाला ७०० गोळ्या झाडणाऱ्या २००० 'प्रहार' लाइट मशीन गनची पहिली खेप लष्कराला दिली आहे. LAC आणि LOC वरील सुरक्षेसाठी याचा मोठा उपयोग होईल. ...