अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
LPG Gas Supply : सरकारी आदेशानुसार, मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एलएनजीची वाहतूक विस्कळीत झाली आहे, ज्यामुळे नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...
Adani Atomic Energy: अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवर लिमिटेडने अणुऊर्जा क्षेत्रात पाऊल टाकत एका नव्या कंपनीची सुरुवात केली आहे. पाहा काय आहे समुहाचा प्लॅन. ...
Bangladesh: पीडीबीला लिहिलेल्या पत्रात, अदानी समूहाने इशारा दिला आहे की वाढत्या थकबाकीमुळे वीज निर्मितीवर प्रचंड दबाव येत आहे. जर देयके दिली गेली नाहीत तर पुरवठा धोक्यात येऊ शकतो. ...
Nagpur : नागपूरजवळील कळमेश्वर तालुक्यातील लिंगा येथे अदानी कंपनीतर्फे एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन आणि डाउनस्ट्रीम डेरिव्हेटिव्हज कॉम्प्लेक्स उभारण्यात येत आहे. ...
Budget 2026 Impact : १ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ज्यामुळे मुकेश अंबानी, गौतम अदानी आणि शिव नाडर यांसारख्या भारतीय अब्जाधीशांच्या निव्वळ संपत्तीत अब्जावधी डॉलर्सची घसरण झाली. ...
Adani Group Stocks Crash : उद्योगपती गौतम अदानी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. अमेरिकन नियामक एसईसीने गौतम अदानी आणि सागर अदानी यांना कायदेशीर समन्स जारी करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ...