लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
आधी केला अदानी समुहासाठी मोदींनी श्रीलंकेवर दबाव टाकणाच्या दावा, आता अधिकाऱ्याचा राजीनामा - Marathi News | Sri Lanka Adani Row Official Quits After Alleging Link To PM narendra Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी केला अदानी समुहासाठी मोदींनी श्रीलंकेवर दबाव टाकणाच्या दावा, आता अधिकाऱ्याचा राजीनामा

Adani Project : श्रीलंकेतील ऊर्जा प्रकल्पाचे काम अदानी समुहालाच द्यावे, यासाठी पंतप्रधान मोदी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांवर मोठा दबाव आणत असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला होता. ...

अदानी समूहालाच वीज प्रकल्पाचे काम द्या! PM मोदींनी टाकला श्रीलंकेवर दबाव? अधिकाऱ्याचा दावा - Marathi News | lanka official claims pm modi wanted adani to get project but sri lankan president gotabaya rajapaksa denied | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी समूहालाच वीज प्रकल्पाचे काम द्या! PM मोदींनी टाकला श्रीलंकेवर दबाव? अधिकाऱ्याचा दावा

Adani Group And PM Modi: श्रीलंकन अधिकाऱ्याने केलेला दावा राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी फेटाळून लावला आहे. ...

फक्त 59 पैशांचा होता अदानीचा हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 37 कोटी रुपये! - Marathi News | Adani enterprises shares was only 59 paise shares turned 1 lakh rupee into 37 crore rupee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त 59 पैशांचा होता अदानीचा हा शेअर, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 37 कोटी रुपये!

या कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 5 वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल 2500 टक्क्यांहूनही अधिकचा परतावा दिला आहे. ...

Adani समूह आता फ्लिपकार्ट सोबत करणार काम?, घरोघरी पोहोचवणार सामान; Jio Mart, Amazon ला टक्कर - Marathi News | Flipkart wallmart Looking To Partner With Adani group For Wholesale Ecommerce | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani समूह आता फ्लिपकार्ट सोबत करणार काम?, घरोघरी पोहोचवणार सामान; Jio Mart, Amazon ला टक्कर

अदानी समूह वॉलमार्टसोबत धोरणात्मक भागीदारीसाठी नवीन करार करू शकते. ज्या अंतर्गत फ्लिपकार्टच्या विविध उत्पादनांची विक्री करता येईल. ...

Gautam Adani : गौतम अदानी आरोग्य क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार, ‘ही’ कंपनी खरेदी करण्यास लावणार मोठी बोली - Marathi News | adnis in health sector Gautam Adani Group Apollo Hospitals In Talks To Acquire Majority Stake In Metropolis Healthcare | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी आरोग्य क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार, ‘ही’ कंपनी खरेदी करण्यास लावणार मोठी बोली

Gautam Adani : अदानी आरोग्य क्षेत्रातील एका मोठ्या कंपनीत मोठा हिस्सा खरेदी करण्याची योजना आखत आहेत. ...

Adani ग्रुपची पॉवर वाढली! ‘या’ बड्या कंपनीचा बिझनेस खरेदी केला; १,९१३ कोटींना झाला करार - Marathi News | gautam adani group made another big deal bought transmission business of essar power for 1913 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani ग्रुपची पॉवर वाढली! ‘या’ बड्या कंपनीचा बिझनेस खरेदी केला; १,९१३ कोटींना झाला करार

या करारानंतर अदानी ट्रान्समिशनचे नेटवर्क १९,४६८ सर्किट किलोमीटरपर्यंत विस्तारले जाणार आहे. ...

योगी सरकारला मोठी लॉटरी! युपीत अदानी ग्रुपची ७० हजार कोटींची गुंतवणूक; ३० हजार नोकऱ्या देणार - Marathi News | gautam adani group to invest 70000 crore and to give 30000 job opportunities in uttar pradesh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :योगी सरकारला मोठी लॉटरी! युपीत अदानी ग्रुपची ७० हजार कोटींची गुंतवणूक; ३० हजार नोकऱ्या देणार

उत्तर प्रदेशातील बेरोजगारी दर १८ टक्क्यांवरुन २.९ टक्के इतका खाली आल्याचा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

Mukesh Ambani Vs Gautam Adani: अंबानींनी अदानींना पछाडले! खिंडीत गाठत पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले - Marathi News | Mukesh Ambani Vs Gautam Adani: Ambani became the richest man in Asia again | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींनी अदानींना पछाडले! खिंडीत गाठत पुन्हा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले

मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मुकुट पटकावला आहे. गौतम अदानी यांनी काही महिन्यांपूर्वी तो अंबानींकडून हिरावून घेतला होता. ...