लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
काल हिंडनबर्गची रिपोर्ट आली अन् आज 'ही' कंपनी कोसळली, शेअर्स 80% घसरले... - Marathi News | Hindenburg New Target: Hindenburg report on Tingo Group, company collapsed, shares fell 80% drops | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काल हिंडनबर्गची रिपोर्ट आली अन् आज 'ही' कंपनी कोसळली, शेअर्स 80% घसरले...

Hindenburg New Target: काही महिन्यांपूर्वी हिंडनबर्गने अदानी समूवर रिपोर्ट आणली होती. या रिपोर्टमुळे संपूर्ण देशात मोठा गोंधळ उडाला. ...

“मोदी सरकार सत्तेत असो किंवा नसो, अदानी ग्रुपवर कोणताही परिणाम नाही, प्रगती करतच राहणार” - Marathi News | gqg chief rajiv jain believe that whether modi govt is in power or not adani group will not affected and get more success in future | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“मोदी सरकार सत्तेत असो किंवा नसो, अदानी ग्रुपवर कोणताही परिणाम नाही, प्रगती करतच राहणार”

Rajiv Jain on Adani Group: देशाच्या पायाभूत क्षेत्रात अदानी समूहाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्याचा मोदी सरकारशी काहीही संबंध नाही, असे सांगत पाठराखण करण्यात आली आहे. ...

“गौतम अदानी हे पवारांच्या घरी रहायला गेले तरी त्याचे काही नाही, पण...”; काँग्रेसची खोचक टीका - Marathi News | nana patole reaction over ncp chief sharad pawar and adani group gautam adani meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गौतम अदानी हे पवारांच्या घरी रहायला गेले तरी त्याचे काही नाही, पण...”; काँग्रेसची खोचक टीका

Nana Patole on Gautam Adani-Sharad Pawar Meet: ते कोणाला भेटतात हा आमच्यासाठी महत्वाचा प्रश्न नाही, असा टोला काँग्रेसकडून लगावण्यात आला आहे. ...

“अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम” - Marathi News | congress nana patole asked what is the adani pm modi relationship and where did 20 thousand crores come from | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अदानी-मोदी यांचा संबंध काय? २० हजार कोटी कुठून आले? हे प्रश्न आजही कायम”

सर्व कंपन्या अदानीलाच काय विकल्या जात आहेत? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...

Adani Pawar meet: उद्योगपती गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल - Marathi News | Adani Pawar meet: Industrialist Gautam Adani arrives at 'Silver Oak' to meet Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानी शरद पवारांच्या भेटीसाठी 'सिल्वर ओक'वर दाखल

नुकतीच शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा'वर भेट घेतली. ...

मुंबईकरांच्या वीज वापराचा उच्चांक, बुधवारची सर्वाधिक मागणी गेली ३९६८ मेगावॉटवर - Marathi News | Mumbaikars electricity consumption peaked at 3968 MW on Wednesday adani power tata best electricity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या वीज वापराचा उच्चांक, बुधवारची सर्वाधिक मागणी गेली ३९६८ मेगावॉटवर

उकाडा वाढल्याचा परिणाम   ...

'हिंडनबर्ग'मुळे बसला फटका, तरीही अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीने कमावला 'जम्बो' नफा - Marathi News | Even after the Hindenburg report Adani transmission of Adani Group earned huge profit q4 results profit rises up to 85 percent to rs 440 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हिंडनबर्ग'मुळे बसला फटका, तरीही अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीने कमावला 'जम्बो' नफा

हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती ...

अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर! - Marathi News | adani total gas and adani transmission share huge fall from rs4000 to rs700 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाचे 2 शेअर आपटले, ₹4000 वरून ₹700 पर्यंत घसरले; आता या इंडेक्समधून होणार बाहेर!

नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. ...