लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

"जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर..."; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल - Marathi News | Audio of Indian Air Force pilot goes viral after Mirage 2000 crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जोशी, जाधव बोल रहा हूं, भोला सर..."; मिराज २००० क्रॅश झाल्यानंतर पायलटचा ऑडिओ व्हायरल

मध्य प्रदेशात गुरुवारी भारतीय हवाई दलाच्या राज-२००० हे दोन आसनी विमानानाचा अपघात झाला. ...

रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले - Marathi News | 50 people died during the road safety campaign, the number of accidents increased in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रस्ता सुरक्षा अभियान काळात ५० जणांचा बळी, सांगलीत अपघातांचे प्रमाण वाढले

उसाच्या ट्रॅक्टरचे आठ बळी ...

चैतन्य तुपेचे अपहरण करून जाताना कारची ट्रकला धडक; कारचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Case registered against driver who kidnapped Chaitanya Tupe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चैतन्य तुपेचे अपहरण करून जाताना कारची ट्रकला धडक; कारचालकावर गुन्हा दाखल

मुलाचे अपहरण करून पसार होताना कारचालकाने वाहनामध्येच दारू पिली; जाफराबादकडे जाताना असई फाट्याजवळ त्याच्या भरधाव वेगातील कारने रोडवर उभ्या असलेल्या जितो लोडिंगला जोराची धडक दिली. ...

भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Russian girl falls on young man's lap in speeding car, three people are injured; Video goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल...

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली - Marathi News | A car going to Mahakumbha from Jaipur met with a terrible accident, 8 people died, the car hit the bus due to a burst tire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जयपूरहून महाकुंभाला जाणाऱ्या कारचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू, टायर फुटल्याने कार बसला धडकली

राजस्थानची राजधानी जयपूरहून प्रयागराजला कुंभस्नानासाठी जाणाऱ्या आठ जणांचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ...

मध्य प्रदेशात मोठा विमान अपघात, हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट बचावले - Marathi News | Mirage 2000 Fighter Aircraft Crashed: Air Force fighter jet crashes in Madhya Pradesh, two pilots fortunately survive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात मोठा विमान अपघात, हवाई दलाचं विमान कोसळलं, सुदैवाने दोन पायलट बचावले

Mirage 2000 Fighter Aircraft Crashed: मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यात हवाई दलाच्या लढाऊ विमानाला अपघात झाला असून, या दुर्घटनेत संपूर्ण विमान जळून खाक झाले आहे. सुदैवाने या अपघातात विमानातील दोन्ही पायलट सुखरूप बचावले आहेत. ...

विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू - Marathi News | Speeding school bus with no number plates hits two-wheeler; two die | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विनाक्रमांकांच्या भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू

शोरुममधून निघालेल्या या स्कूल बसचे रजिस्ट्रेशनही झालेले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

एकीकडे बहिणीची पाठवणी, दुसरीकडे २ भावांची चिता जळाली; लग्न घरावर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | 2 brothers die in accident while going to sister's wedding in Firozabad, UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकीकडे बहिणीची पाठवणी, दुसरीकडे २ भावांची चिता जळाली; लग्न घरावर कोसळला दु:खाचा डोंगर

ही धडक इतकी भीषण होती युवकांच्या डोक्याला खांब जोरात लागला आणि जागीच दोघांचा मृत्यू झाला. ...