लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

दारूच्या धुंदीत दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं, १ जण ठार, ८ जण गंभीर जखमी - Marathi News | Drunk Filmmaker Crashes Through Kolkata Market 1 Killed 8 Injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दारूच्या धुंदीत दिग्दर्शकाच्या कारने जमावाला चिरडलं, १ जण ठार, ८ जण गंभीर जखमी

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर जवळपास आठ जण गंभीर जखमी झाले. ...

‘चॅटिंग’मुळे झाला अपघाताचा उलगडा; ट्रॅव्हलर चालकाची डुलकी बेतली मुलाच्या जिवावर - Marathi News | Traveler drivers nap kills child Police arrested the accused after a thorough investigation of ten days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘चॅटिंग’मुळे झाला अपघाताचा उलगडा; ट्रॅव्हलर चालकाची डुलकी बेतली मुलाच्या जिवावर

अपघातानंतर त्याने मालकासोबत केलेल्या चॅटिंगवरून अपघाताचा उलगडा झाला. ...

मेट्रो कामाची फळी वाहनावर कोसळली; चालक थोडक्यात बचावला - Marathi News | Metro work platform collapses on vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कामाची फळी वाहनावर कोसळली; चालक थोडक्यात बचावला

चारचाकी वाहनाची चालकाच्या बाजूकडील काच भेदून ही फळी आतमध्ये शिरली. यात वाहनाचे नुकसान झाले असून वाहनचालक थोडक्यात बचावला आहे. ...

टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना - Marathi News | pune news Toddler dies after being found under tanker; Incident in Warje area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टँकरखाली सापडून चिमुकल्याचा मृत्यू; वारजे परिसरातील घटना

- पाण्याचा टँकर मागे येत असताना त्याखाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू ...

संसार सुरू होण्याआधीच काळाने साधला डाव; होणार्‍या पतीसोबत वॉटर पार्कला गेली अन् जीवच गमावला - Marathi News | Time played a trick before the world even began; She went to a water park with her future husband and lost her life. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसार सुरू होण्याआधीच काळाने साधला डाव; होणार्‍या पतीसोबत वॉटर पार्कला गेली अन् जीवच गमावला

राजधानी दिल्लीत एक भयंकर घटना घडली आहे. २४ वर्षीय तरुणीचा वॉटर पार्कमध्ये झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला. ...

भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडले; लातुरमध्ये बार्शी रस्त्यावर ४५ वर्षीय तरुण जागीच ठार - Marathi News | Speeding tempo crushes bike rider 45-year-old youth dies on the spot on Barshi Road in Latur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरधाव टेम्पाेने दुचाकीचालकाला चिरडले; लातुरमध्ये बार्शी रस्त्यावर ४५ वर्षीय तरुण जागीच ठार

तरुणाची मात्र रात्री उशिरापर्यंत ओळख पटली नव्हती ...

हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश - Marathi News | Nanded Tractor Accident: Two brides-to-be killed in Nanded tractor accident near Aalegaon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हळद लागण्याआधीच काळाने गाठलं; नांदेड ट्रॅक्टर अपघातातील मृतांत दोन भावी वधूंचा समावेश

हळदीची तयारी थांबून दोन्ही तरुणींना अखेरचा निरोप देण्याची वेळ आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

मोठा अनर्थ टळला! केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन उलटले; तीन पोलीस जखमी - Marathi News | A major disaster averted! Union Minister's convoy vehicle overturns Three policemen injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा अनर्थ टळला! केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन उलटले; तीन पोलीस जखमी

केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या भोपाळहून देवासला जाणाऱ्या ताफ्यातील पोलिसांच्या वाहनाला आष्टा पोलीस स्टेशन परिसरातील बेदाखेडी गावाजवळ अपघात झाला. ...