लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक  - Marathi News | Pimpri Chinchwad Car catches fire on highway near Dapodi Metro Station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दापोडी मेट्रो स्टेशनजवळ महामार्गावर आगीत कार खाक 

पुणे- मुंबई महामार्गावर दापोडी येथे मेट्रो स्टेशनजवळ ग्रेड सेपरेटरमध्ये एका कारमधून अचानक धूर येत होता. ...

नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू - Marathi News | 22 hours without treatment on the roadside but accident victim dies in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात असंवेदनशीलतेचा कळस, २२ तास उपचारांविना रस्त्याच्या कडेलाच; अपघातातील जखमीचा मृत्यू

शेकडो वाहन चालकांपैकी कुणीही दिला नाही मदतीचा हात ...

बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू - Marathi News | Three year old girl tragically died after being hit by a BEST bus in Borivali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोरीवलीत बेस्ट बसच्या चाकाखाली आली चिमुकली; तीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू

बोरीवलीमध्ये बेस्ट बसच्या धडकेत एका तीन वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ...

रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी  - Marathi News | ​​​​​​​Car falls into valley at Kumbharli Ghat on Karad-Chiplun road Akluj Deputy Tehsildar seriously injured | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कुंभार्ली घाटात कार दरीत कोसळली, अकलूजचे नायब तहसीलदार गंभीर जखमी 

जीव वाचवण्यासाठी गाडीतून मारली उडी ...

मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला; लुटण्यासाठी स्थानिकांची उडाली झुंबड... - Marathi News | A tanker filled with mustard oil overturned; locals rushed to loot it... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहरीच्या तेलाने भरलेला टँकर पलटला; लुटण्यासाठी स्थानिकांची उडाली झुंबड...

लोक आपापल्या घरातून वादल्या, डब्बे घेऊन आले. ...

कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक - Marathi News | Bus carrying pilgrims from Karnataka catches fire in Hingoli; No casualties, luggage, money burnt | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कर्नाटकच्या यात्रेकरूंची धावती बस हिंगोलीत पेटली; ५० जण थोडक्यात बचावले, सामान खाक

औंढा नागनाथ ते वसमत महामार्गावरील वगरवाडी शिवारा जवळील घटना ...

Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू - Marathi News | Beed: Car thrashes 200 feet, mother dies in front of child's eyes | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू

दिवसभर सोबत, दोन मिनिटात काळाची झडप; आष्टी-डोईठाण रोडवरील चिंचाळा येथील घटना ...

देवीच्या दर्शनाला जाताना भरधाव ट्रॅक्टरने उडवले; दुचाकीवरील तीन मंजुरांनी प्राण गमावले - Marathi News | Three labors on a two-wheeler lost their lives when they were hit by a speeding tractor while going to visit the goddess | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :देवीच्या दर्शनाला जाताना भरधाव ट्रॅक्टरने उडवले; दुचाकीवरील तीन मंजुरांनी प्राण गमावले

सिल्लोड तालुक्यातील घटना; अपघातानंतर ट्रॅक्टर चालक गेला पळून ...