लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

हवेतच विमानाचे दोन तुकडे; तलावात कोसळून 7 जणांचा मृत्यू, पाहा Video... - Marathi News | Russia Plane Crash: Two pieces in the air; Plane crashes into lake, 7 dead, watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवेतच विमानाचे दोन तुकडे; तलावात कोसळून 7 जणांचा मृत्यू, पाहा Video...

Russia Plane Crash: या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

अजिंठा घाटात खासगी बसला शॉर्टसर्किटमुळे आग; ५० प्रवासी बचावले - Marathi News | Private bus catches fire due to short circuit at Ajanta Ghats; 50 passengers rescued | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा घाटात खासगी बसला शॉर्टसर्किटमुळे आग; ५० प्रवासी बचावले

बंद पडल्याने मोठा अनर्थ टळला; दीड तासानंतर प्रवाशी दुसऱ्या बसने रवाना ...

रुग्णवाहिकेतून भावाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या बहिणीचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू - Marathi News | Sister carrying brother's dead body in ambulance dies in accident on Samruddhi Highway | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रुग्णवाहिकेतून भावाचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या बहिणीचा समृद्धी महामार्गावर अपघाती मृत्यू

भरधाव रुग्णवाहिकेची ट्रकला पाठीमागून धडक;पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी ...

Satara Accident News: बोरगावजवळ वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स उलटली; पुण्यातील आठजण जखमी - Marathi News | Eight people from Pune injured after travel overturns in Borgaon Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident News: बोरगावजवळ वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स उलटली; पुण्यातील आठजण जखमी

अपघातामुळे महामार्गावर सात किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. ...

Sangli Accident News: एरंडोलीत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दुचाकीवरून घराकडे जाताना काळाचा घाला - Marathi News | Sangli Accident News: Two die in vehicle collision in Erandoli, one dies while going home on a two-wheeler | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Accident News: एरंडोलीत वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, दुचाकीवरून घराकडे जाताना काळाचा घाला

उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला ...

पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन; शिक्षिकेचा कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाती मृत्यू, मुलगी झाली पोरकी - Marathi News | Husband passed away 15 years ago Teacher dies accidentally on Katraj Kondhwa road, daughter becomes a baby | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीचे १५ वर्षांपूर्वी निधन; शिक्षिकेचा कात्रज कोंढवा रस्त्यावर अपघाती मृत्यू, मुलगी झाली पोरकी

Pune Katraj Accident: महिलेच्या पतीचे निधन झाले असून आता मुलगी एकटी राहिली आहे, तिच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे  ...

गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन - Marathi News | Goa fire; Not an accident, but inexcusable negligence! Owners flee to Thailand after 25 people die | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन

गोव्यात ड्रग्जचा व्यवसाय अत्यंत वेगानं फोफावलाय, हे कुणापासून लपून राहिलेले नाही. गोव्याला वाचवण्यासाठी काही रोडमॅप आहे की नाही? ...

औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता - Marathi News | car caught fire on Ausa-Wanwada road; Youth burnt to ashes along with car, possibility of murder | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता

कार व हातातील कड्यावरून नातेवाईकांना मयताची ओळख पटली ...