लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

लग्नघरावर दुःखाचा डोंगर; वरात्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ९ ठार, ५० हून अधिक गंभीर जखमी - Marathi News | Chhattisgarh Accident: A mountain of grief at the wedding house; A bus full of wedding guests met with a terrible accident, 9 killed, more than 50 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नघरावर दुःखाचा डोंगर; वरात्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात, ९ ठार, ५० हून अधिक गंभीर जखमी

Chhattisgarh Accident: ढोल-ताशांच्या जागी आक्रोश; लग्नासाठी निघाले, मृत्यूने गाठले..! ...

पुण्यात हडपसर महादेवनगर-मांजरी रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार - Marathi News | Pune Accident News: Biker killed in accident on Hadapsar Mahadevnagar-Manjri road in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हडपसर महादेवनगर-मांजरी रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वार ठार

Pune News: वाघोली रस्त्यावर सिरम कंपनी समोर टेम्पो ट्रॅव्हल बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला. आदित्य बाळासाहेब शेळके (वय २०, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. ...

पुणे: येरवड्यात भरधाव कारचा भीषण अपघात; शादलबाबा दरग्याजवळ दुकानांना दिली धडक, थरार CCTV मध्ये कैद! - Marathi News | Pune: Horrific accident tata punch involving a speeding car in Yerwada; Hits shops near Shadalbaba Dargah, thrill captured on CCTV! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे: येरवड्यात भरधाव कारचा भीषण अपघात; शादलबाबा दरग्याजवळ दुकानांना दिली धडक, थरार CCTV मध्ये कैद!

Pune Accident: पुण्यात येरवड्यात शादलबाबा दरग्याजवळ रविवारी पहाटे भरधाव कारचा अपघात झाला. मद्यधुंद चालकाने दुकानांना दिली धडक. पहा भीषण अपघाताचा CCTV व्हिडिओ. ...

"पाणी खूप थंड होतं, म्हणून..."; इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा रेस्क्यू टीमवर गंभीर आरोप - Marathi News | greater noida software engineer death case yuvraj father reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाणी खूप थंड होतं, म्हणून..."; इंजिनिअरच्या मृत्यू प्रकरणी वडिलांचा रेस्क्यू टीमवर गंभीर आरोप

एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कार कोसळून २७ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. ...

Video - स्पेनमध्ये भीषण अपघात! २ हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी - Marathi News | spain train accident at least 20 people died several injured after two high speed trains collided in cordoba | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पेनमध्ये भीषण अपघात! २ हाय-स्पीड ट्रेनची जोरदार धडक; २१ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Spain Train Accident : कोर्डोबा प्रांतात दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक होऊन २१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ...

रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी - Marathi News | Laborers eating lunch on the roadside were crushed by a speeding car; two died, 11 seriously injured in Jabalpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रस्त्याच्या कडेला जेवण करणाऱ्या मजुरांना भरधाव कारने चिरडले; दोघांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी

अपघातानंतर कारचालक वाहनासह फरार! ...

ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली; टँकर अंगावरून गेल्याने तरुण जागीच ठार, मित्र जखमी.. - Marathi News | Beed news, Young Man Killed, Friend Injured as Motorcycle Skids While Overtaking Tanker | Latest beed News at Lokmat.com

बीड :ओव्हरटेक करताना दुचाकी घसरली; टँकर अंगावरून गेल्याने तरुण जागीच ठार, मित्र जखमी..

पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ...

झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता - Marathi News | latehar bus accident Major accident in Jharkhand, bus overturns in Orsa Valley many feared dead many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...