लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

जळगावात गरम पाण्याने भाजल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; 'कांदेपोहे' खाण्याचा हट्ट जीवावर बेतला - Marathi News | Four year old dies after being spilled with hot water in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात गरम पाण्याने भाजल्यामुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; 'कांदेपोहे' खाण्याचा हट्ट जीवावर बेतला

जळगावात एका चिमुकल्याचा अंगावर गरम पाणी पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ...

ड्रायव्हरला डुलकी लागली अन्... कार दरीत कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, १५० किमीच्या वेगात होती गाडी - Marathi News | Tragedy on Delhi Mumbai Expressway Speeding Car at 150 Kmph Plunges Into Gorge 5 Dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रायव्हरला डुलकी लागली अन्... कार दरीत कोसळल्याने ५ जणांचा जागीच मृत्यू, १५० किमीच्या वेगात होती गाडी

मध्य प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात एकाचवेळी पाच जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. ...

Navale Bridge Accident: पुणे येथील नवले ब्रिजजवळ अपघातात जयसिंगपुरातील तरुण ठार, धनंजयच्या मृत्यूने हळहळ - Marathi News | Youth from Jaysingpur killed in accident near Navale Bridge in Pune | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Navale Bridge Accident: पुणे येथील नवले ब्रिजजवळ अपघातात जयसिंगपुरातील तरुण ठार, धनंजयच्या मृत्यूने हळहळ

पुण्यात नाटक कलेबरोबर करीत होता व्यवसाय ...

आजारी वडिलांना भेटण्याची इच्छा अधुरी; अचानक वळण घेणाऱ्या टेम्पोला धडकून पती-पत्नी ठार - Marathi News | Wish to meet sick father unfulfilled; Husband and wife killed after being hit by a tempo that suddenly took a turn | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आजारी वडिलांना भेटण्याची इच्छा अधुरी; अचानक वळण घेणाऱ्या टेम्पोला धडकून पती-पत्नी ठार

तीन ठिकाणी हात तुटला, छातीत ट्रकचा लोखंडी भाग घुसल्याने १४ वर्षीय मुलगा गंभीर जखमी, कांचनवाडी परिसरातील हृदयद्रावक घटना ...

नवले पूल अपघात: ‘लोकमत’कडून राजकीय पदाधिकाऱ्यांना ३ वर्षांपूर्वी सुचवण्यात आले होते 'हे' उपाय - Marathi News | Navle bridge accident: 'Lokmat' suggested 'this' solution to political office bearers 3 years ago | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पूल अपघात: ‘लोकमत’कडून राजकीय पदाधिकाऱ्यांना ३ वर्षांपूर्वी सुचवण्यात आले होते 'हे' उपाय

दरवेळी रस्त्याच्या बाबतीत एनएचएआय, महापालिका, पीडब्ल्यूडी, पीएमआरडीए प्रशासनाकडून एकमेकांकडे बोट दाखवले जात असल्याने प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत पोलिसांनी बोलून दाखवली ...

सतत ब्रेकचा वापर केल्याने निकामी; नवले पुलावर चालकांच्या चुकीने पण होतात अपघात - Marathi News | Continuous braking causes failure Accidents also occur due to driver's mistakes on Navle bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सतत ब्रेकचा वापर केल्याने निकामी; नवले पुलावर चालकांच्या चुकीने पण होतात अपघात

इंधन वाचविण्यासाठी वाहने न्यूट्रल करून चालवतात व त्या भागांत सतत ब्रेकचा वापर केल्यामुळे ब्रेक निकामी होतात ...

Navale Bridge Accident: ७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे - Marathi News | 7 innocent victims; vehicles vandalized, 'these' measures need to be taken immediately on Navle bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :७ निष्पापांचा बळी; वाहनांचा चेंदामेंदा, नवले पुलावर तत्काळ 'या' उपाययोजना करणे गरजेचे

नवले पुलावर कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना राबवाव्यात,’ अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे ...

Navale Bridge Accident: आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी - Marathi News | Navale bridge accident: More than 210 accidents on Navale bridge in eight years; More than 82 innocent victims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठ वर्षांत नवले पुलावर २१० हून अधिक अपघात; ८२ पेक्षा अधिक निष्पापांचे बळी

नवले पूल परिसरात वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासन ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला ...