लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

अपघातास जबाबदार कंटेनर चालकासह तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | Navale Bridge Accident: Case filed against three people including container driver responsible for accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अपघातास जबाबदार कंटेनर चालकासह तिघांविरोधात गुन्हा

Navale Bridge Accident: नवले पुलावर गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातास जबाबदार असलेल्या कंटेनर चालकासह तिघांविरोधात सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ...

कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Terrible accident near Kopargaon; Car burnt to ashes after being hit by luxury bus, driver dies on the spot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू

धडक इतकी भीषण होती की, कारने तत्काळ पेट घेतला आणि या आगीत कार चालकासह संपूर्ण कार जळून खाक झाली. ...

Navale Bridge Accident :नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी रिंगरोड प्राधान्याने पूर्ण करणार;जिल्हाधिकारी डुडींची माहिती - Marathi News | navale bridge accident ring road will be completed on priority to reduce accidents on Navale bridge; District Collector Dudi's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावरील अपघात कमी करण्यासाठी रिंगरोड प्राधान्याने पूर्ण करणार

जेणेकरून साताऱ्याकडून येणारी जड वाहने नवले पुलावर न येता थेट मुंबई एक्स्प्रेस वेला जातील, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.  ...

Navale Bridge Accident : नवले पुलावरील अपघातात चिखलीतील तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर - Marathi News | navale bridge accident a young man from Chikhali died in an accident on the Navale bridge, a mountain of grief fell on the family. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावरील अपघातात चिखलीतील तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

- अडीच महिन्यांच्या चिमुकल्याचे पित्रृछत्र हरपले, वृद्ध आई-वडील, पत्नी शोकात, आधारस्तंभ हरवल्याने कुटुंब हतबल ...

Navale Bridge Accident : ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का ? चालकासह तिघांविरोधात गुन्हा - Marathi News | navale bridge accident pune news was the truck driver drunk? Crime against three people including the driver | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रकचालकाने मद्यप्राशन केले होते का ? चालकासह तिघांविरोधात गुन्हा

- अवजड साहित्य घेऊन कंटेनर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. नवले पुलावरील सेल्फी पॉइंटजवळ कंटेनरचालकाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले. ...

भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश - Marathi News | Indian Air Force trainer aircraft crashes near Tambaram; Pilot safe! Court of Inquiry orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश

विमान तांबरम हवाई तळाजवळ एका निर्जन जंगल परिसरात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दुर्घटनाग्रस्त झाले. ...

बिहारमध्ये विजय! नवले पूल दुर्दैवी घटनेमुळे पुणे भाजपचा जल्लोष न करण्याचा निर्णय - Marathi News | Victory in Bihar! Pune BJP decides not to celebrate due to unfortunate incident at Navle bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिहारमध्ये विजय! नवले पूल दुर्दैवी घटनेमुळे पुणे भाजपचा जल्लोष न करण्याचा निर्णय

दुर्घटनाग्रस्त नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी पुणे शहर भारतीय जनता पक्षाने बिहार निवडणुकीतील विजयाचा कोणताही सार्वजनिक जल्लोष किंवा उत्सव न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ...

मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणावर नातेवाईकांनी केला धारदार शस्त्राने हल्ला  - Marathi News | A young man who had come to meet his girlfriend was attacked with a sharp weapon. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मैत्रिणीला भेटायला आलेल्या तरुणावर नातेवाईकांनी केला धारदार शस्त्राने हल्ला 

ज्ञानेश्वर रात्री त्यांच्या मैत्रिणीला भेटायला आले असता, हे तिच्या नातेवाईक अल्पवयीन मुलाने पाहिले. त्यानंतर तो मुलगा त्याच्या मित्रांना घेऊन ज्ञानेश्वर यांना मारहाण करण्यासाठी बाणेर येथील त्यांच्या घरी गेला. ...