लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चन, मराठी बातम्या

Abhishek bacchan, Latest Marathi News

'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत - Marathi News | abhishek bachchan and rani mukharjee in bunty aur babli sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री राणी मुखर्जी तब्बल दहा वर्षानंतर 'बंटी और बबली'च्या सीक्वलमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत. ...

OMG! कमबॅक अभिषेक बच्चनचे पण चर्चा विकी कौशलची!! - Marathi News | Abhishek bachchan back with anurag kashyap manmarziyaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! कमबॅक अभिषेक बच्चनचे पण चर्चा विकी कौशलची!!

सध्या विकी कौशल ‘मनमर्जियां’मुळे चर्चेत आहे. कालचं या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि विकी पुन्हा प्रकाशझोतात आला. ...

OMG! अभिषेक बच्चनने खोटी रिंग देऊन केलं होतं ऐश्वर्याला प्रपोज - Marathi News |  OMG! Abhishek Bachchan had given fake ring to Propose Aishwarya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अभिषेक बच्चनने खोटी रिंग देऊन केलं होतं ऐश्वर्याला प्रपोज

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्वर स्क्रिनवर एकत्र काम करण्यास सज्ज झाला. मिळालेल्या माहितीनुसार फँटम फिल्म्सच्या बॅनरखाली तयार होणाऱ्या 'गुलाब जामून' सिनेमात दोघे एकत्र दिसणार आहेत. ...

त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा - Marathi News | Abhishek Bachchan's first disclosure about that video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्या व्हिडिओबाबत पहिल्यांदाच अभिषेक बच्चनचा खुलासा

आपल्या कुटुंबाविषयी, खासगी आयुष्याविषयी होणाऱ्या सर्व चर्चा पाहून अभिषेकने ट्विट करून काही गोष्टींचा खुलासा केला आहे. ...

रियल लाइफमधील ही जोडी झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | This pair of Real Life will be seen on the silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रियल लाइफमधील ही जोडी झळकणार रुपेरी पडद्यावर

तब्बल 8 वर्षानंतर 'गुलाबजाम' चित्रपटात अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय रोमांस करताना दिसणार आहेत. ...

मुहूर्त ठरला 'या' दिवशी कमबॅक करणार अभिषेक बच्चन सिल्वर स्क्रिनवर - Marathi News | Abhishek Bachchan will come back on Silver Screen this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुहूर्त ठरला 'या' दिवशी कमबॅक करणार अभिषेक बच्चन सिल्वर स्क्रिनवर

अनुराग कश्यपचा सिनेमा 'मनमर्जिया' सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. यातील स्टारकास्टला घेण्याबाबत खूप काळ चर्चा झाली आणि शेवटी अभिषेक बच्चन, तापसी पन्नू आणि विकी कौशलचे नाव फायनल करण्यात आले. ...

अभिषेक-करिष्मा लग्नात एकत्र आले आणि पुढे हे घडलं.... - Marathi News | Abhishek-Karisma meet in marriage and later this happened .... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिषेक-करिष्मा लग्नात एकत्र आले आणि पुढे हे घडलं....

बच्चन आणि कपूर ही बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख आणि दबदबा असलेली कुटुंब. या दोन्ही परिवारांमध्ये करिष्मा आणि अभिषेकच्या लग्नाची बोलणी झाली होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. ...

अभिषेकचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकर्सनं लिहिलं, I love You Katrina Kaif - Marathi News | Abhishek's Instagram account hack, Hackers wrote, I love You Katrina Kaif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिषेकचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, हॅकर्सनं लिहिलं, I love You Katrina Kaif

अभिनेत्यांचं सोशल मीडियावरचं अकाऊंट हॅक होणं हे नित्याचंच झालं आहे. हॅकर्सनं अभिनेता अभिषेक बच्चन याला लक्ष्य केलं आहे. अभिषेक बच्चन याचं ट्विटर अकाऊंट हॅक करून झाल्यानंतर आता त्याचं इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक केलं आहे. ...