याचिकेत नमूद करण्यात आले की, भाजप उमेदवार बिधूडी यांनी बिहारमधील मुजफ्फरपूर येथील पोलिस ठाण्यात दाखल भारतीय दंड संहिता ५०४, ५०६, १५३ आणि १५३ (अ) नुसार दाखल गुन्ह्यांची माहिती लपवली. ...
दिल्लीत शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचा निकाल तब्बल ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कामगिरीचे कौतुक होत आहे. ...
या भेटीत केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकासासंदर्भात मोदींशी चर्चा केली. राजधानी दिल्लीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावे लागेल. दिल्ली केंद्रासोबत मिळून काम करणार असून केंद्र देखील दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण सहकार्य करेल, अशी आशा ...
पंजाब विधासभेतील विरोधीपक्षनेते हरपाल सिंग चीमा यांनी काँग्रेस नेते अमरिंदर सिंग यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांना आम आदमी पक्षात येण्याची ऑफर दिली. सिद्धू यांचा आम आदमी पक्षात पुरेसा मानसन्मान केला जाईल, अशी ग्वाही देखील हरपाल ...