Arvind Kejriwal AAP MPs: गुजरात आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला. दहा पैकी तब्बल सात खासदारांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ...
Raghav Chadha career before politics : राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्ष सोडला आहे. राजकारणात येण्यापूर्वी चड्ढा एक यशस्वी सीए होते आणि त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेतले होते. अण्णांच्या आंदोलनातून त्यांचा राजकीय प्रवास कसा सुरू झाला? ...
Raghav Chadha joins BJP news update: राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत संदीप पाठक, हरभजन सिंह आणि स्वाती मालीवाल यांच्यासह ८ खासदार भाजपमध्ये जाणार आहेत. वाचा सविस्तर बातमी. ...
खासदार राघव चड्डांना यांना बाजूला करत आम आदमी पार्टीने खासदार अशोक मित्तल यांची राज्यसभेत उपनेता म्हणून नियुक्ती केली. याच अशोक मित्तल यांच्या मालमत्तांवर ईडीने धाडी टाकल्या. ...