लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली - Marathi News | AAP takes another action against Raghav Chadha; Punjab government withdraws Z+ security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली

खासदार राघव चड्ढा यांना काही दिवसापूर्वी राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्यात आले. पक्षाच्या या कृतीवर प्रतिक्रिया देताना चड्ढा म्हणाले की, त्यांचा आवाज दाबला आहे, त्यांचा पराभव झालेला नाही. ...

विशेष लेख: आता सत्ताधाऱ्यांना हवेत डिजिटल ‘डोळे’ आणि ‘कान’ - Marathi News | Special Article: Now those in power need digital 'eyes' and 'ears' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आता सत्ताधाऱ्यांना हवेत डिजिटल ‘डोळे’ आणि ‘कान’

Delhi Political News: देशाच्या राजधानीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात एकमेकांवर हेरगिरी करण्याची, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्या-काढण्याची स्पर्धा लागली आहे. ...

Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा - Marathi News | Punjab Politics Bhagwant Mann takes dig at ed raids on Ashok Mittal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा

Bhagwant Mann And Ashok Mittal : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ...

'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले - Marathi News | 'You went to RSS events four times; how will you give me justice', Arvind Kejriwal directly told the judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले

अरविंद केजरीवाल आणि हायकोर्टाच्या महिला न्यायाधीश स्वर्णकांत शर्मा यांच्यातील खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल! ...

अमित पालेकर शुक्रवारी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; लोकमतशी बोलताना दिला दुजोरा - Marathi News | big setback to aap amit palekar will join congress on friday confirmed while talking to lokmat | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अमित पालेकर शुक्रवारी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश; लोकमतशी बोलताना दिला दुजोरा

आपल्या समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मेहुण्यासाठी पुढे आली प्रियंका चोप्रा, राघव चड्ढांच्या 'त्या' भावनिक व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली... - Marathi News | Raghav Chadha Demoted Aap Priyanka Chopra Support Varanasi Movie Update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेहुण्यासाठी पुढे आली प्रियंका चोप्रा, राघव चड्ढांच्या 'त्या' भावनिक व्हिडीओवर कमेंट करत म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राचे पती राघव चड्ढा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. ...

“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले - Marathi News | raghav chadha slams aam aadmi party leader and said punjab is not a talking point for me it is my home my duty my soul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले

Raghav Chadha News: राघव चड्ढा पंजाबचे प्रश्न संसदेत मांडण्यात अपयशी ठरले, असा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. याला राघव चड्ढा यांनी पुरावे देत उत्तर दिले. ...

राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा - Marathi News | Will Raghav Chadha join BJP? Posts against PM Modi deleted; Saurabh Bhardwaj's big claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

सौरभ भारद्वाज यांच्या दाव्यानंतर, राघव चड्ढा यांच्या भविष्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. चड्ढा येत्या काही दिवसांत भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशा चर्चा सुरू आहेत. ...