लैेंगिक अत्याचाराला विरोध केल्यानेच कोपरी आनंदनगर येथील राखी शेजवळ (३०) या विवाहितेचा तिच्याच शेजारी राहणाऱ्या बाबू गोपाल गोगावले (२१) या तरुणाने खून केल्याचे उघड झाले आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात काढल्या जाणाऱ्या क्रांती मोर्चाची सुरूवात म्हणून मुस्लिमांतर्फे काढल्या जाणाऱ्या मुंब्य्रातील पहिल्या मोर्चाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे ...
राज्यात विविध ठिकाणी निघालेल्या मराठ्यांच्या मूक मोर्चाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर सर्वांचेच लक्ष लागलेला ठाण्यातील येत्या १६ आॅक्टोबरचा मोर्चा यशस्वी करण्याकरिता ...
रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’द्वारे ठाणे, कल्याण आणि दिवा या जंक्शनबरोबर इतर रेल्वे स्थानकातील ...
जन्मत:च नाकाला छिद्र असल्याने सुंदरता हरवलेल्या एका चिमुरडीला पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी प्रयत्न करून तिची सुंदरता मिळवून दिल्यानंतर त्यांनी ...
अनधिकृत बांधकामांविरोधातील वाढत्या तक्रारींमध्ये पोलिसांचा हस्तक्षेप वाढतो आहे. बेकायदा बांधकामे करतांना बिल्डर बनावट कागदपत्रे तयार करीत असल्याचा फायदा ...