फेरीवाल्यांवर होणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्फूर्ती ठाणो जिल्हा फेरीवाला संघटनेच्या सोमवार पासून बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. तिसऱ्या दिवसानंतरही त्यांच्या उपोषणाला मात्र पालिकेने दाद दिली नाही. ...
ठाणे - मोदी सरकारने नोटाबंदी करुन १ वर्षाचा कालावधी सरला आहे. मात्र, या एका वर्षानंतरही भारतीय अर्थव्यवस्था कोमातून बाहेर आलेली नाही, असा आरोप करीत आ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली रा ष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परां ...
दोन वर्षांनी होणाºया विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण मतदार, शेतकरी आणि आदिवासींचा कल स्पष्ट करणा-या आणि त्यामुळेच मिनी विधानसभा म्हणून ...
ठाणे महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केल्यानंतर आता पालिकेत माहिती मागणारे तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्तेदेखील उजेडात येण्याची शक्यता आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिका उंबर्डे व बारावे येथे उभारत असलेल्या शास्त्रोक्त भरावभूमी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याने जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत ...
मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांना नौपाडा पोलिसांनी सोमवारी रात्री बजावलेल्या एक कोटीच्या हमीदाराच्या नोटिशीत सुधारणा करत ती मंगळवारी पाच लाखावर आणण्यात आली. ...