लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मध्य रेल्वेमार्गावर लवकरच ‘मेधा’ धावणार - Marathi News | 'Medha' will be run on the Central Railway soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेमार्गावर लवकरच ‘मेधा’ धावणार

मध्य रेल्वेच्या ४५ लाख प्रवाशांचे भारतीय बनावटीच्या ‘मेधा’ लोकल सफरीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वेवर मेधा लोकल चालवण्यासाठी उच्चपदस्थ अधिका-यांनी जोरदार तयारी केली आहे. ...

भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री - Marathi News | India will be the world's largest economy; 'Nomination' is happening ahead - Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारताची जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार; ‘नोटाबंदी’तून होत आहे आगेकूच - मुख्यमंत्री

काही नोटा चलनातून बाद करणे, एवढाच नोटाबंदीचा उद्देश नव्हता. नोटाबंदी हे जबाबदार अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताने टाकलेले एक पाऊल आहे. ...

अपहरण झालेल्या तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल - Marathi News | Delivering the three abducted kidnapped, laughing about marriage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपहरण झालेल्या तिघांची सुटका, लग्नाचे आमिष दाखवून केली दिशाभूल

अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यासह तिघांचे अपहरण करणा-या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ ...

मोपलवार प्रकरण; मांगलेकडे मिळाले चार हजार कॉल रेकॉर्ड्स - Marathi News | Mopplev Case; Demand received four thousand call records | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोपलवार प्रकरण; मांगलेकडे मिळाले चार हजार कॉल रेकॉर्ड्स

सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणी उकळणाºया सतीश मांगलेच्या लॅपटॉपमधून तब्बल ४ हजार कॉल्स ...

वृद्ध ठरताहेत एकटेपणाचे बळी, दर दोन महिन्यांनी एका वृद्धाचा मृत्यू - Marathi News | Elderly is the victim of loneliness, death of an elder every two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वृद्ध ठरताहेत एकटेपणाचे बळी, दर दोन महिन्यांनी एका वृद्धाचा मृत्यू

फोर्ट येथील फ्रान्सिस झेवियर्स कुटिन्हो (६०) यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे वृद्ध हे एकटेपणाचे बळी ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ...

घनकचरा प्रकल्पांची सुनावणी उधळली, तीव्र आंदोलनाचा इशारा - Marathi News | Hearing of solid waste projects, hint of agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घनकचरा प्रकल्पांची सुनावणी उधळली, तीव्र आंदोलनाचा इशारा

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या नावाखाली भरवस्तीत डम्पिंग ग्राऊंड तयार करू नका. हे प्रकल्प रद्द करा. अन्यत्र हलवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत उंबर्डे, बारावे येथील नागरिकांनी बुधवारी जनसुनावणी उधळून लावली. ...

चालकाने वाचवले ४५ प्रवाशांचे प्राण - Marathi News | The driver saved the lives of 45 passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चालकाने वाचवले ४५ प्रवाशांचे प्राण

ठाणे ते अलीमघरच्या दिशेने निघालेल्या टीएमटीचा पारसिकनगर येथे ब्रेक फेल झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. परंतु, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव वाचला आहे. ...

पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष बदलले, दत्ताजी उगावकर यांना मिळणार मान - Marathi News | President of Parichitra Sammelan changed, Dattaji UGGokar would get the honor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्ष बदलले, दत्ताजी उगावकर यांना मिळणार मान

ठाण्यात रंगणा-या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचे अध्यक्षपदासाठी आयोजकांच्या अतिउत्साहामुळे ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि पक्षीमित्र उल्हास राणे यांचे नाव जाहीर केले होते. ...

घराला आग लावून केली आत्महत्या, जीव देणारी व्यक्ती मनोरुग्ण - Marathi News | Suicide, self-sacrifice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घराला आग लावून केली आत्महत्या, जीव देणारी व्यक्ती मनोरुग्ण

आपल्याच घराला आधी आग लावल्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन अजिंक्य रमेश निकाळजे (२१) या उच्चशिक्षित पण मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...