मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या. ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) ५३ गट व पाच पंचायत समित्यांच्या (पं. स.)१०६ गणांसाठी इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागवण्यात आले आहेत. पण मतदार यादी आॅनलाइन प्रसिद्ध झाली नसल्याची अफवा ठाणे जिल्हह्यात ग्रामीण भागात पसरली आहे. ...
ठाण्यात दोन दिवस आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष दत्ताजी उगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शहरी पक्षी आणि त्यांची जीवनपद्धती यावर आपले मनोगत व्यक्त केले. ...
फुलपाखरांच्या प्रदेशात या संकल्पनेवर आधारीत छायाचित्रांचे विनामूल्य प्रदर्शन बालभवन,डोंबिवली पूर्व येथे भरवण्यात आले आहे. शनिवार-रविवार असे दोन दिवस सकाळी ११ ते रात्री ८ या कालावधीत डोंबिवलीकरांना त्याचा आनंद लुटता येणार आहे. शनिवारी या उपक्रमाच्या श ...
भिवंडी शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चार मजली इमारत शुक्रवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला तर 9 जण जखमी झाले आहेत. ...
भिवंडी : शहरातील कल्याण रोड-नवी वस्ती येथील वनजमिनीवर बांधलेली बेकायदा चारमजली इमारत शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळून त्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. ...
ठाणे : खासगी डिटेक्टिव्ह सतीश मांगलेने सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडून खंडणीपोटी नाशिक येथील एक फ्लॅटही स्वत:च्या नावावर करून घेतल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. ...
कल्याण : देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी बंद असलेल्या शहरातील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अजूनही प्रारंभ झालेला नाही. यासंदर्भात आजपर्यंत प्रतिसादाअभावी निविदा प्रक्रियाच पार पडलेली नाही. ...