केडीएमसीतील अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना जोखीम भत्ता देणे, रिक्त पदे भरणे, दुसरा व चौथा शनिवार सुटी देणे या व अशा मागण्यांवर कुठलीच कृती न करता केवळ उल्लेखनीय कामगिरी करणा-या ...
पश्चिमेकडील बिर्ला कॉलेजनजीक सरकारी आदिवासी विद्यार्थी वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाºया जेवणात अळ्या आढळल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. येथे जेवण पुरविणा-या कंत्राटदाराच्या विरोधात कारवाई करण्याच्या ...
ठाण्यात आयोजित केलेल्या ३१ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनाचे दुसरे पुष्प रविवारी गुंफले. बीएनएचएसचे डायरेक्टर डॉ. दीपक आपटे यांच्या सादरीकरणाने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरूवात झाली. ...
भिवंडी : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेले नगरसेवक मोह.अरशद मो.असलम अन्सारी यांनी निवडणूकी दरम्यान सादर केलेला जातीचा दाखला जातपडताळणी समितीने अवैध ठरविल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द होणार आहे. ...
गावांचे शहरीकरण आणि शहरांचे महानगरीकरण झपाट्याने होत असून त्यामुळे त्या त्या ठिकाणाच्या पक्ष्यांच्या वसतीस्थानावर परिणाम होत आहे. शहरीकरण पक्ष्यांच्या मूळावर येत आहे. माणसांच्या कोलाहलात पक्ष्यांचा आवाज लुप्त होत आहे. ...
वारंवार सूचना देऊनही सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास तयार न झालेल्या जीन्स कारखान्यांनी प्रक्रियेची हमी द्यावी आणि कारखान्यांवर आलेली बंदी टाळावी, यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी मंगळवारी पालकमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. ...
शहरातील विविध पोलीसठाण्याअंतर्गत दाखल सोनसाखळी चो-यांचा छडा लावून ठाणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सात जणांना अटक केली आहे. ...
ठाणे शहराची सुरक्षा सध्या वाऱ्यावर असल्याचेच दिसत आहे. शहरात १६०० कॅमेरे लावण्याचा वायदा जरी झाला असला तरी देखील आजच्या घडीला अवघे १०९ कॅमेरे कार्यरत झाले आहेत. त्यातही स्टेशन परिसरातील पोलिसांच्या वतीने बसविण्यात आलेले कॅमेरे सध्या काही तांत्रिक बाब ...