स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे महापालिका आता शालेय विद्यार्थ्यांचा आधार घेणार आहे. त्यानुसार हे विद्यार्थी किमान त्यांच्या घरच्यांना तरी स्वच्छतेबाबत जागरुक करतील हा मुळ उद्देश आहे. ...
जि. प.च्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील ग्रामीण व भिवंडी पूर्व मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी भाजपाने भिवंडी महापालिका निवडणुकीत वापरलेला ‘फोडा आणि राज्य करा’ हाच फॉर्म्युला वापरला आहे. ...
पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे, सत्ताधाºयांचा-लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा अक्षरश: बट्याबोळ झाला आहे. आधीच अनेक प्रश्नांत अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना या शहरांची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दि ...
महाराष्ट्रात अनेक पाणथळ जागा आहेत, जिथे किमान २० हजार पक्षी सातत्याने दिसून येतात. त्यांचा अभ्यास करून ती यादी शासनाकडे द्यावी लागते. त्यानंतर रामसार ठरावानुसार त्याची पाहणी केल्यावर त्या जागेला त्या यादीत स्थान मिळते. ...
महापालिका निवडणुकीत नगरसेवकांनी तत्कालीन पक्षातील पदाचा राजीनामा न देता पक्षांतर करून निवडणूक लढवली. अशा नगरसेवकांचे पद रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते भरत गंगोत्री यांनी पालिका आयुक्तांकडे करून स्मरणपत्र दिले ...