लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
आजूबाजूचे रहिवासी झाले दुर्घटनेत जखमी, सहा वर्षीय चिमुरड्याचा समावेश - Marathi News | Sixteen-year-old Chimudra, injured in the accident, was injured in the accident | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजूबाजूचे रहिवासी झाले दुर्घटनेत जखमी, सहा वर्षीय चिमुरड्याचा समावेश

ठाणे : भिवंडी इमारत दुर्घटनेतील पाच जखमींना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दुपारी हलवण्यात आले आहे. ...

भिवंडीत अधिका-यांवर गुन्ह्याची मागणी, नवीवस्तीला अनधिकृतपणाचा शाप - Marathi News | Criminal imprisonment for bhindvind officers, curse of unauthorized renewal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अधिका-यांवर गुन्ह्याची मागणी, नवीवस्तीला अनधिकृतपणाचा शाप

भिवंडी : कल्याण रोडच्या नवीवस्तीत शुक्रवारी चार मजली इमारत कोसळल्यानंतर रहिवाशांनी पालिका प्रशासनावर ठपका ठेवला आहे. ...

७१० इमारतींवर टांगती तलवार, पुन्हा ‘साईराज’ची शक्यता - Marathi News | 710 collapsed buildings, likely to be 'Saiyaraj' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :७१० इमारतींवर टांगती तलवार, पुन्हा ‘साईराज’ची शक्यता

ठाणे : किसरनगर भागातील धोकादायकच्या यादीत असलेल्या विजय निवास या इमारतीच्या तिस-या मजल्यावरील स्लॅब कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत एका वृद्धाला जीव गमवावा लागला असून तीन महिला जखमी झाल्या आहेत. ...

नाट्यकर्मींकडून ध्वनी व्यवस्थेसाठी लूट, पावती न देताच सरसकट ३८०० रुपयांची आकारणी - Marathi News | Loot for the sound system by theatrical actors, Rs.3800 charged without any receipt | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाट्यकर्मींकडून ध्वनी व्यवस्थेसाठी लूट, पावती न देताच सरसकट ३८०० रुपयांची आकारणी

डोंबिवली : सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात ६ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या ५७ व्या राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेतील संस्थांकडून ध्वनी व्यवस्थेसाठी पावती न देता तीन हजार ८०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे. ...

भिवंडी, पुण्यात घरफोडी करणा-यांना अटक, २५ लाखांचा ऐवज जप्त - Marathi News | Bhiwandi, Pune arrested for burglar, 25 lakhs of money seized | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी, पुण्यात घरफोडी करणा-यांना अटक, २५ लाखांचा ऐवज जप्त

भिवंडी : पुणे व भिवंडी परिसरातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आठ आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...

सफाई कामगारांचे प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित - Marathi News | The questions of the cleaning workers are pending for 30 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सफाई कामगारांचे प्रश्न ३० वर्षांपासून प्रलंबित

भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष ...

ठाणे-पालघरच्या शेतक-यांना कर्जमाफीचा अद्याप लाभ नाही - Marathi News | Farmers of Thane and Palghar do not have any kind of loan waiver yet | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे-पालघरच्या शेतक-यांना कर्जमाफीचा अद्याप लाभ नाही

ठाणे : राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. ...

कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ - Marathi News | When will the lapse benefit be available? Benefits to only 20 farmers of Palghar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पालघरच्या ३१ हजारपैकी अवघ्या २० शेतक-यांना लाभ

राज्यातील बहुतांशी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झाला आहे. मात्र, मुंबईच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) ३३ हजार ८८३ खातेदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही. ...

ठाण्याला पुढील आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा, ठाणेकरांना जपून पाणी वापरा - Marathi News | Water supply to Thane for eight days less pressurized, use of water for preservation of Thanekar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याला पुढील आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा, ठाणेकरांना जपून पाणी वापरा

ठाण्याला पुढील आठ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणी पुरवठा विभागाने, या काळात जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. ...