लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंबिवली दरबार हॉटेलला आग, आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक - Marathi News |  Fire at Dombivali Durbar Hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली दरबार हॉटेलला आग, आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक

पश्चिमेकडील रेल्वे पादचारी पूल आणि स्कायवॉकला लागून असलेल्या महात्मा फुले रोडवरील डोंबिवली दरबार या हॉटेलला गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी त्यात हॉटेल मात्र पूर्णपणे जळुन खाक झाले. ...

 शिधावाटप यंत्रणेचे खासगीकरण करण्याचा डाव-  आ. जितेंद्र आव्हाड आव्हाड  - Marathi News | Involvement of privatization of ration system Jitendra Avhad Avhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : शिधावाटप यंत्रणेचे खासगीकरण करण्याचा डाव-  आ. जितेंद्र आव्हाड आव्हाड 

शिधापत्रिका बायोमेट्रीक करण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्णत्वास आलेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचा रोष थेट दुकानदारांना सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या शिधावाटप दुकानदारांनी बुधवारपासून बंदचे हत्यार उ ...

निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नाही, स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडला पडदा - Marathi News | The emperor's curtain on the cemetery controversy will not be a cemetery in place of Neolkentha and Raptococcus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निळकंठ आणि रेप्टॉकॉसच्या जागेवर स्मशानभुमी होणार नाही, स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडला पडदा

स्मशानभुमीच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आता रामबाग आणि निसर्ग उद्यानच्या मागील जागेत स्मशानभुमी उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तसेच या स्मशानभुमीच्या मुद्यावरुन रंगलेल्या शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील वादही मिटला आहे. ...

मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार, दोन महिन्यांसाठी रस्ता बंद - Marathi News | Road to Mumbra Bypass road work will start from April 24, road closure for two months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार, दोन महिन्यांसाठी रस्ता बंद

मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचं काम 24 एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासाठी 16 एप्रिलपासूनच दोन महिन्यांसाठी हा रोड बंद ठेवण्यात आला . मुंब्रा बायपास रोड बंद असल्यानं ठाण्यात येणारी जड वाहतूक ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. ...

राज ठाकरे आज ठाण्यात; राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन - Marathi News | Raj Thackeray is in Thane today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज ठाकरे आज ठाण्यात; राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

शहराध्यक्षांच्या निवडीची घोषणा? ...

पोलिसाकडून सहकारी महिलेचा विनयभंग, ठाणे न्यायालयाजवळील घटना - Marathi News | Police molestation of co-operative woman, incident near Thane court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसाकडून सहकारी महिलेचा विनयभंग, ठाणे न्यायालयाजवळील घटना

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस शिपायाने मंगळवारी एका सहकारी महिला पोलिसाला ठाणे न्यायालयाजवळ अश्लील शिवीगाळ केली. महिलेच्या तक्रारीवरून ठाणेनगर पोलिसांनी त्या शिपायाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. ...

आरोपींची तब्बल २३ बँकांमध्ये खाती,  मारिया सुसाईराज कर्नाटकात शूटिंगमध्ये व्यस्त - Marathi News | The accounts of 23 accused in the accounts of the accused, Maria Susairaj in Karnataka are busy shooting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरोपींची तब्बल २३ बँकांमध्ये खाती,  मारिया सुसाईराज कर्नाटकात शूटिंगमध्ये व्यस्त

कर्जाच्या नावाखाली घाटकोपर येथील एका व्यावसायिकाची सुमारे तीन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपींनी या गोरखधंद्यासाठी तब्बल २३ बँकांमध्ये खाती उघडल्याची माहिती तपासात उघडकीस आले आहे. त्यासाठी आरोपींनी बनावट कागदपत्रे वापरल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त ...

विवाह नोटिशीकरिता खेटे मारणे बंद - Marathi News | Close the knife for marriage notice | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विवाह नोटिशीकरिता खेटे मारणे बंद

रविवारपासून ही पद्धत सुरू झाली असून त्या दिवशी तीन जोडप्यांनी अर्ज आॅनलाइन भरले, अशी माहिती कार्यालयाने दिली. ...

कळव्यात १३४ तर उथळसरमध्ये १०६ इमारती धोकादायक - Marathi News | 134 posts and 106 buildings in vulnerable areas are dangerous | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यात १३४ तर उथळसरमध्ये १०६ इमारती धोकादायक

धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू : मे अखेरीस घरे सोडा, अन्यथा सक्तीने बाहेर काढण्याचा दिला इशारा ...