मुंब्रा बायपास येत्या मंगळवारपासून तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाने मुहूर्त काढल्यानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. ...
बदलापूर येथील एका लॉजमध्ये चालणाऱ्या देहविक्रय व्यवसायावर ठाण्याच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बुधवारी सायंकाळी धाड टाकली. लॉजच्या व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी अटक करून दोन पीडित महिलांची सुटकाही केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या विविध माध्यमांच्या ३५ शाळांत इंग्रजी व सेमी इंग्रजी पद्धतीचे शिक्षण सुरू करा, अशी सूचना बुधवारी झालेल्या महासभेत भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी केली. ...
काशिमीरा येथील जनतानगरमध्ये राहणाऱ्या आदिवासींना पालिकेने बीएसयूपी योजनेंतर्गत पक्की घरे देण्याच्या आश्वासनावर त्यांची घरे पाच वर्षांपूर्वी तोडली. त्यांचे तात्पुरते पुनर्वसन पत्र्यांच्या शेडमध्ये केले. ...
जुन्या ठाण्याच्या विकासाचा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे. जुन्या ठाण्यातील इमारतींच्या पुनर्विकासासाठी टीडीआर मिळावा, यासाठी रस्त्यांची रुंदी ९ मीटरपेक्षा कमी करावी, अशी प्रस्तावाची सूचना भाजपाने मांडली आहे. ...
सत्तेतील सहभागासाठी शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू असून आठवडाभरात अंतिम निर्णय होईल, असे सांगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी गुरूवारी युती होणार असल्याचे मान्य केले. ...