आपल्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याच्या कठोर कलमांखाली दाखल केलेल्या गुन्हे वगळण्याच्या मागणीसाठी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरने ठाणे न्यायालयासमोर याचिका दाखल केली. शुक्रवारी या याचिकेवर न्या. ए.एस. भैसारे यांच्यापुढे सु ...
बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देणाऱ्या भिवंडीतील दोन महिलांची चौकशी सुरू असताना त्यादेखील बांगलादेशी घुसखोरच असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांना त्यांच्याजवळ मतदार ओळखपत्रांसह इतर कागदपत्रेही आढळली आहेत. ...
राज्यात गुटखाबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत ठाणे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कोकण विभागात सुमारे २४ कोटींचा गुटखा जप्त केला असून, त्यापैकी २० कोटींचा गुटखा नष्ट केला आहे. ...
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली. ...
कॅम्प नं 4 येथील संभाजी चौक परिसरातील झेरॉक्स दुकानासमोर उभ्या असलेल्या अल्पवयीन मुलीसोबत एक जण अश्लील चाळे करीत होता. स्थानिक नागरिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी त्या इसमाला जाब विचारात चोप देउन, विठ्ठलवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. ...
कल्याण: मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू ) येथील मोतीराम सोंगाळ याला बिबटयाच्या कातडीसह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला अटक केली आहे. त्यांच्याकडू ...
1 जुलै ते 31 जुलै या कालावधीत करण्यात येणा-या 13 कोटी वृक्ष लागवडीची मोहिम यशस्वी करण्याच्या दृष्टीने देखील उत्तम नियोजन करावे आणि पुन्हा एकदा विक्रमाची नोंद करत हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी असे आवाहन वनमंत्री स ...