लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘स्थायी समिती सभापती निवडणूक रद्द करा’ - Marathi News |  'Standing Committee chairman cancels election' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘स्थायी समिती सभापती निवडणूक रद्द करा’

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कशी सूचना करू शकतात, हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. तसेच ते खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पालकमंत्री याबाबत कसा काय निर्णय घेऊ शकतात, असा सवाल कर ...

सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने दिला निराश्रिताला निवारा - Marathi News | Social worker gave police help to Shelter | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांच्या मदतीने दिला निराश्रिताला निवारा

पूर्व द्रुतगती मार्गावरील सेवारस्त्यावर अनेक दिवसांपासून उघड्यावरच वास्तव्य करणाऱ्या हरिश्चंद्र गवारे (५०) या निराश्रिताला नौपाडा पोलिसांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्ते बी. अल्बर्ट दयाकर (७१) यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बुधवारी निवारा दिला. पोल ...

जलकुंभांसह पंपहाउसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच - Marathi News | CCTV cameras watch at Pumphouse along with water consoles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जलकुंभांसह पंपहाउसवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच

ठाणे महापालिकेने आता शहरातील जलकुंभ आणि पंपहाउस सुरक्षित राहावेत, या उद्देशाने येथे तब्बल २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १८ मे रोजी होणाºया महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...

शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी - Marathi News | The white onion crop in Shahapur taluka, the first experiment was successful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहापूर तालुक्यात पांढऱ्या कांद्याचे पीक, पहिलाच प्रयोग ठरला यशस्वी

शहापूर तालुक्यात प्रथमच घेतल्या गेलेल्या पांढºया कांद्याचे पहिल्याच प्रयत्नात विक्रमी उत्पादन घेऊन एका शेतकºयाने वेगळा उपक्र म राबवत आदर्श निर्माण केला आहे. ...

फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ - Marathi News |  Encroachment of hawkers: avoidance of the corporation to take action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फेरीवाल्यांचे अतिक्रमण : कारवाई करण्यास पालिकेची टाळाटाळ

भार्इंदर पश्चिमेस असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या प्रमुख मार्गाला फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमण व बेकायदा पार्किंगचे ग्रहण काही सुटत नाही. सायंकाळी हा मार्ग एकदिशा केला जात असल्याने वाहतुकीचा ताण हा छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर येत असल ...

‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम - Marathi News |  Shutdown of Mahavitaran: Kalyan-Dombivli will be going to Ghamaghoom | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम

पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे. ...

सीडीआर प्रकरणामध्ये तेलुगू अभिनेत्रीची चौकशी - Marathi News | Telugu actress inquiry into CDR case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरणामध्ये तेलुगू अभिनेत्रीची चौकशी

बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांनी गुरुवारी एका तेलुगू अभिनेत्रीची चौकशी केली. अ‍ॅड. रिझवान सिद्दीकी यांनी आपले कॉल्स रेकॉर्ड केल्याचा संशय तिने व्यक्त केला आहे. ...

पोलिसांच्या ना-हरकत दाखल्याविना धार्मिक स्थळांना परवानगी नको - Marathi News | Religious places are not allowed without the submission of police action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांच्या ना-हरकत दाखल्याविना धार्मिक स्थळांना परवानगी नको

राज्यात आता मंदिर, मशीद, चर्च वा बौद्धविहारासह अन्य धार्मिक वास्तू उभारायची झाल्यास गृह विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. हे ना-हरकत प्रमाणपत्र असल्याशिवाय महापालिका, नगरपालिकांसह ग्रामपंचायतींनी कोणत्याही धार्मिक वास्तूंच्या बांध ...

डबिंग आर्टिस्टच्या खून प्रकरणातून आरोपी निर्दोष - Marathi News | Accused acquitted in Murder Case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डबिंग आर्टिस्टच्या खून प्रकरणातून आरोपी निर्दोष

डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या मीरा रोड येथील एका महिलेच्या खून प्रकरणातून न्यायालयाने एका चालकाची निर्दोष सुटका केली. जानेवारी २०१३मध्ये ही घटना घडली होती. ...