मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या रुग्णालयाला राज्य सरकारने साहित्यखरेदीसाठी नुकतेच जवळपास ९ लाखांचे अनुदान मंजूर केले आहे. ...
ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयात चिमुरडीवरील अत्याचाराची घटना ताजी असताना गुरु वारी भिवंडीतील २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग झाल्याची घटना त्याच रुग्णालयात घडली. ...
केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत ठाणे जिल्ह्यात अपेक्षेप्रमाणे नवी मुंबईचा घनकचरा व्यवस्थानात देशात पहिला, तर भिवंडीला अनपेक्षितपणे वेगवान शहर म्हणून स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला. ...
डोंबिवलीनंतर थेट उल्हासनगरला खासदारांचे जनसंपर्क कार्यालय उघडून त्याच्या उद््घाटनासाठी थेट पक्षप्रमुखांची जाहीर सभा घेणाऱ्या शिवसेनेच्या हालचाली या भाजपाची सिंधी व्होट बँक उद््ध्वस्त करण्यासाठीच असल्याचे उघड झाले आहे. ...
अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनस्थळी मौजमजेसाठी जाण्यास उतावीळ असलेले सत्ताधारी भाजपासह सेनेचे नगरसेवक राज्य शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळेकडे फिरकलेदेखील नाहीत. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षेला यंदा एक लाख २१ हजार ६०८ विद्यार्थी बसले आहेत. ...
भिवंडी : शासनाच्या परदेश मंत्रालयातील उत्प्रवास कार्यालयांत नोंद न करता बेरोजगार महिलांना परस्पर एजंटमार्फत परदेशी नोकरीसाठी पाठविणाºया महिलेस पोलीसांनी अटक केली आहे.शहरातील नदीनाका येथे रहाणारा अन्वर अन्सारी व त्याची पत्नी सुरय्या अन्वर अन्सारी हे ...
भिवंडी : गेल्या महिन्यापासून आपल्याच घरांत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या बापा विरोधात मुलीच्या आईने पोलीसांत तक्रार केली असता पोलीसांनी अत्याचारी बापावर पॉस्को कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.शकील अहमद अन्सारी(४१) असे बापाचे नांव असून तो फातीया नगर ...