स्टार कॉलनी येथील साईबाबा मंदिर येथे होणा-या वाहतूक कोंडीकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे भाजपाच्या रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने शनिवारी स्टार कॉलनी, साईबाबा मंदिर येथे आंदोलन करण्यात आले. ...
शिवसेनेचे नगरसेवक विकास रेपाळे यांच्या कार्यालयात दोन महिलांमध्ये वाद झाल्यानंतर सिद्धू अभंगेसह चौघांनी रेणुका जाधव हिला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार गुरुवारी घडला. ...
मीरा रोडमध्ये कचरावेचक, रस्त्यावर फुगे विकणारे, विविध टपऱ्यांवर मजुरी करुन प्रसंगी भीक मागून पोटाची खळगी भरणा-या जवळपास ५० अनाथ मुलांना एकत्र करुन अनेक वर्षे यास्मिन परवेझ हुसेन यांचे रस्त्यावरच विद्यादान सुरू आहे. ...
शहरातील तब्बल ३५० कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्त्विक मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीला महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, स्थायी सभापती जया माखिजा, आयुक्त गणेश पाटील यांच्यासह एमएमआरडीएचे अध ...