केवळ दारुसाठी पैसे न दिल्याच्या रागातून व्यसनी व्यसनी पतीने पत्नीचा खून केल्याची घटना वागळे इस्टेटमधील साठेनगर येथे घडली. याप्रकरणी पती संजय सोनी याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. ...
कर्नाटकात भाजपा लोकशाहीचा गळा घोटत आहे. असेच करायचे असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका न घेता स्वत:च मुख्यमंत्री, राज्यपाल नेमून राज्य करावे, असा उपरोधिक टोला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी लगावला. ...
बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणी ठाणे पोलिसांनी बुधवारी दिल्लीतील पंकज तिवारी या खासगी गुप्तहेरास अटक केली. तिवारी याच्यावर यापूर्वी केंद्रीय मंत्री अरुण जेटलींचे सीडीआर काढल्याचा आरोप होता. ...
येत्या २८ मे रोजी होणाऱ्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा फटका ठाणे शहर पोलिसांना बसला आहे. शहर पोलिसांनी जप्त केलेला सोलापूरच्या एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीतील कोट्यवधी रुपयांच्या इफेड्रीन ड्रग्जचा साठा येत्या २६ आणि २७ मे रोजी नष्ट केला जाणार हो ...
असे कधीही झाले नाही. ठाणेकरांनी मला कोणत्या कामाला बोलवले होते आणि मी आलो नाही. ठाणेकर ज्यावेळी मला बोलतात, त्यावेळी बहुतेकदा ते मुंबईच्या एक पाऊल पुढे असतात, असे कौतुकोद्गार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. ...
मीरा-भार्इंदरमधील लीना ग्रुपचे बिल्डर दिलीप पोरवाल यांना रवी पुजारी म्हणवणाऱ्या व्यक्तीने खंडणी दिली नाही, तर जीवे मारण्याची धमकी फोनवरून दिली आहे. ...
म्हाडाच्या जागेतील भूखंड बिल्डरने कामगारांच्या झोपडया बांधून आणि बांधकामाची सामुग्री ठेवून ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिकेने कारवाई करुन हा डाव हाणून पाडला. ...