येथील जुना पत्री पूल धोकादायक झाल्याने त्यावरुन अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तरीही अवजड वाहने वाहतूक करताना दिसून येत आहे. त्यामुळे या पुलावरील एका दिशेला लोखंडी बार आडवा टाकण्यात आला होता. या लोखंडी बारला एका मालवाहतूक गाडीने ज ...
ठाणे महापालिकेकडून प्रतीदिन तब्बल ४९ दशलक्ष लीटर पाण्याची नासाडी होत असल्याची माहिती समोर आली आहे. ही नासाडी टाळण्यासाठी पालिका आता काय उपाय योजना करणार हे पाहणे महत्वाचे ठरले आहे. ...
भार्इंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरांतील मच्छीमारांसाठी मत्स्य विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरु ण विंधले यांनी शनिवारी पाली येथे झालेल्या मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली. ...
पावसाळा सुरू झाला की दरवर्षी ठाणेकरांना सतावणारा एकच प्रश्न असतो, रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते. दरवर्षी ठाणे महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांसाठी कोट्यवधींची उधळपट्टी केली जाते. ...
घटनास्थळी आढळून आलेल्या एका गवताच्या पातीने चिमुरड्याच्या हत्या प्रकरणातील दोघा आरोपींपर्यंत मानपाडा पोलिसांना पोहोचता आले. या खळबळजनक गुन्ह्याचा उलगडा अत्यंत बारकाईने तपास केल्यामुळेच होऊ शकला. ...
सात वर्षांपूर्वी झालेल्या शाळांच्या पटपडताळणीमध्ये जिल्ह्यात बोगस विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आढळले होते. ही बोगस पटसंख्या नोंदवणा-या शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांसह संबंधित कर्मचाºयांवर फौजदारी कारवाईचे संकेत सूत्रांकडून मिळत आहेत. ...
सहलीसाठी गेलेल्या विक्रोळीतील दोघांचा तर कल्याणमधील एकाचा बुडून मृत्यू झाला. विक्रोळीतील दोघे कुटुंबीयांसोबत तर कल्याणमधील तरुण मित्रांसोबत रविवारी सहलीला गेलेले असताना ही दुर्घटना घडली. ...
मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढल्यानंतर दंगल माजवणाऱ्यांपैकी वागळे इस्टेट पोलिसांनी आणखी पाच, तर नौपाडा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. त्यामुळे यातील अटक आरोपींची संख्या आता ५४ झाली आहे. ...