भाजपाच्या माजी महापौर तथा आमदार नरेंद्र मेहतांना शह देण्यासाठी मैदानात उतरलेल्या गीता जैन यांनी शहरात स्वतःच्या छायाचित्रा सह " धर्मस्थापनार्थ " या शब्दाचे लावलेले मोठमोठे फलक सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. ...
भविष्यातला सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर... बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद किंवा अमिताभ बच्चन होण्याची क्षमता कुणामध्ये आहे, याचा डाटा महापालिकेला एका क्लिकमध्ये उपलब्ध असणार आहे. ...
ठाणे पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा सध्या जोर धरत असतानात येथील काही उपायुक्तांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. यात काहींना पदोन्नतीदेखील मिळाली आहे. परंतु, या बदल्यानंतर पोलीस आयुक्तालयात अनेक महत्त्वाचे फेरबदलही झाले आहेत. ...
केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन बिलाविरोधात निषेध करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) डोंबिवली शाखेतर्फे शनिवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ दरम्यान वैद्यकीय सेवा बंद ठेवून धिक्कार दिन पाळण्यात आला. ...
रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केली नसल्यास अशा बांधकामांचे आराखडे मंजूर करू नयेत, तसेच घनकचऱ्यासह सांडपाण्यावर जोपर्यंत प्रक्रिया करत नाहीत, तोपर्यंत असे उद्योग, कारखाने बंद ठेवावेत. ...
धावती लोकल ट्रेन थांबताच दोन तांत्रिक कामगारांनी खाली उतरून ट्रेनच्या चाकांचे नटबोल्ट टाइट केले. हा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १वर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता घडला. ...
मीरा भाईंदर क्षेत्रातील रस्ते रुंदीकरण, नव्याने रस्ते तयार करणे, आरक्षणे विकसित करण्यासाठी जमिनीचा मोबदला म्हणून कुलमुखत्यार पत्रधारकांना विकास हक्क हस्तांतरण प्रमाणपत्र ( टीडीआर ) देणे बेकायदेशीर तसेच स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय करणारे आहे. ...
भाईंदरच्या उत्तन, पाली, चौक परिसरातील मच्छीमारांसाठी मत्स्यविभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे आणि मत्स्य विभागाचे आयुक्त अरुण विंधले यांनी उत्तनच्या पाली येथे आयोजित मच्छीमारांच्या मेळाव्यात दिली. ...
मध्यरेल्वेच्या शहाड स्टेशनवर कल्याणकडून आलेली व टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी ही लोकल ट्रेन शहाड स्टेशनवर दुपारी थांबली. फ्लॅफार्म एकवर थांबलेली लोकल सुमार पाच ते सहा मिनीट थांबून होती. या दरम्यान दोन तांत्रिक कर्मचारी गाडीतून खाती उतरले. त्यांनी फस्ट ...