स्वातंत्र्याचा ७१ वा वर्धापन दिन समारंभ बुधवारी ठाणे जिल्हाधिकारी प्रांगणात पार पडला. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते. ...
सोळाव्या बदलापूर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत पुुरुषांच्या खुल्या गटात सागर म्हसकर याने विजेतेपद मिळवले. तर, महिलांच्या गटात बदलापूरच्या प्रियंका भोपी हिने विजेतेपद मिळवले आहे. ...
ठाणे परिवहनसेवेचा उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसला, तरी येथे होणारे घोटाळे मात्र नेहमीच चर्चेत राहिले आहेत. आता पाच कोटींच्या जाहिरात घोटाळ्यामुळे परिवहन सेवा पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या घरी पहाटे ३ वाजता अभिनेता अक्षयकुमार येऊन गेला. त्याने कुटुंबाला नऊ लाखांचा धनादेश आणि मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहीद मेजर यांचे कुटुंबीय खेद व्यक्त करत आहेत. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर यानेही अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता.त्याचा मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी काही संबंध आहे का? याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
खासगी व्यवस्थापनातील एका अधिकाऱ्याने महिलांचे रखडलेले पगार देण्यासाठी त्याच्या कॅबिनमध्ये बोलवून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात १४ आॅगस्ट रोजी दाखल झाली आहे. ...
महिला तसेच अल्पवयीन मुली आणि मुलांनी लैंगिक छळवणूक होऊ नये म्हणून कोणती काळजी ्रघेतली पाहिजे. याशिवाय, आर्थिक फसवणूकीपासून काय सावधानता बाळगावी, अशा विविध बाबींचे ठाणे पोलिसांनी कोपरीतील महिलांना मंगळवारी मार्गदर्शन केले. ...
आठ वर्षीय मुलीचा पित्यानेच विनयभंग केल्याची तक्रार तिच्या मावशीने दाखल केल्यानंतर प्रशांत कासले याला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. आपल्यावरील आरोपाचा त्याने मात्र इन्कार केला आहे. ...
उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...