लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
केडीएमटीची भाडेवाढीस मंजुरी; किमान अंतरासाठी एक रुपये वाढ - Marathi News |  KDMT approval fare; One rupee increase for a minimum distance | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमटीची भाडेवाढीस मंजुरी; किमान अंतरासाठी एक रुपये वाढ

कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने चार टक्के भाडेवाढ करण्याचा ठराव मंजूर केला आहे. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महासभेकडे पाठविला जाणार आहे. महासभेने त्यास हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही भाडेवाढ अमलात येणार आहे. ...

मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात - Marathi News |  11 million ombudsmen for mobile companies; Fill in half the amount | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोबाइल कंपन्यांची ११ कोटींची थकबाकी; निम्मीच रक्कम भरतात

शहरातील एकूण २०३ मोबाइल टॉवर मालकांकडून महापालिकेचे ११ कोटी ९१ लाख ३७ हजार ४२३ रुपये थकबाकी आहे. चार वर्षांपासून हे टॉवर मालक पालिकेच्या कराची अर्धवटच रक्कम भरत आहेत. ...

ठाण्यात २२ टक्के पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणी नाही - Marathi News | 22 percent water cut in Thane; There is no water for a day in a week | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २२ टक्के पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणी नाही

मुंब्रा - कळवा यांसारख्या काही भागांसह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर, अंबरनाथ, कुळगाव, बदलापूर आणि जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यातून आठवड्यात २२ टक्के पाणी कपात होणार आहे. ...

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता होणार रद्द; शिक्षकांना दिलासा - Marathi News | Teachers inter-district transfers will no longer be canceled; Comfort to teachers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता होणार रद्द; शिक्षकांना दिलासा

राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली. ...

केंद्राकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन - गिरीश महाजन - Marathi News | Girish Mahajan said, load shading due to lack of coal from the center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केंद्राकडून कोळसा मिळत नसल्याने राज्यात भारनियमन - गिरीश महाजन

राज्यातील भारनियमनासाठी जलसंपदा मंत्र्यांनी गुरुवारी केंद्र सरकारला दोषी धरले. सप्टेंबर आणि आॅक्टोबरमध्ये विजेची जास्त मागणी होती. ...

उल्हासनगरात एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेची कारवाई - Marathi News | one tonne plastic seized by ulhasnagar municipal corporation and Maharashtra pollution control board | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात एक टन प्लास्टिक पिशव्या जप्त; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह पालिकेची कारवाई

पालिकेकडून 25 हजाराची दंडात्मक कारवाई ...

बॅनरबाजीसाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा; महापौरांकडून पालिका कर्मचारी, गटनेत्यांची बैठक - Marathi News | mira bhayander municipal corporation takes u turn on banner issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅनरबाजीसाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा; महापौरांकडून पालिका कर्मचारी, गटनेत्यांची बैठक

बॅनरबाजीच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांचे घुमजाव ...

मोटारसायकल चोरुन पेट्रोल संपेपर्यंत करायचे भटकंती; पोलिसांनी केलं गजाआड - Marathi News | police arrested two youth for stealing motorcycle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोटारसायकल चोरुन पेट्रोल संपेपर्यंत करायचे भटकंती; पोलिसांनी केलं गजाआड

दोघा चोरट्यांकडून 10 मोटारसायकल आणि 1 रिक्षा पोलिसांकडून जप्त ...

दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत - Marathi News | Two unidentified motorcycle thieves arrested; 10 motor cycle and 1 rickshaw capture | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन अजब मोटारसायकल चोरांना अटक; १० मोटार सायकल  आणि १ रिक्षा हस्तगत

त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल आणि एक रिक्षा जप्त केल्या असून पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. ...