लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याण येथे १२, १३ जानेवारी रोजी होणार कोकण इतिहास परिषदचे ९ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन - Marathi News | The 9th National Annual Convention of the Konkan History Council will be held on 12th and 13th January at Kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण येथे १२, १३ जानेवारी रोजी होणार कोकण इतिहास परिषदचे ९ वे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन

दरवर्षी भरविण्यात येणारे कोकण इतिहास परिषदचे राष्ट्रीय वार्षिक अधिवेशन यंदा कल्याण येथे पार पडणार आहे.  ...

चौकशी सुरु असलेल्या ठेकेदाराबरोबर आयुक्तांनी चर्चा करणे अयोग्य - भाजपाने उपस्थित केला सवाल - Marathi News | It is inappropriate for the Commissioner to discuss the ongoing contractor with the contractor | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चौकशी सुरु असलेल्या ठेकेदाराबरोबर आयुक्तांनी चर्चा करणे अयोग्य - भाजपाने उपस्थित केला सवाल

राष्ट्रवादीने सत्ताधारी शिवसेनेवर थीम पार्कच्या मुद्यावरुन आगपाखड केली असतांना आता भाजपाने सुध्दा यात उडी घेतली आहे. शिवसेनेबरोबरच प्रशासनावरसुध्दा भाजपाने टिकेची झोड उठवित, या चौकशीबाबतच आक्षेप घेतला आहे. ...

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत भांडुपच्या 'ती रात्र'ची बाजी - Marathi News | drama competition of MSEDCL, 'ti ratra' play won the first prize | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या नाट्यस्पर्धेत भांडुपच्या 'ती रात्र'ची बाजी

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत ‘ती रात्र’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. ...

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून लॉलिपॉप वाटप - Marathi News | Youth Congress protest against fuel price hike | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंधन दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसकडून लॉलिपॉप वाटप

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवारी कल्याणमध्ये युवक जिल्हा काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन छेडण्यात आले. ...

दहा दिवसांत दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू; नवरात्रौत्सवावर सावट - Marathi News |  Swine flu deaths in 10 days; Navaratri | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दहा दिवसांत दोघांचा स्वाइन फ्लूने मृत्यू; नवरात्रौत्सवावर सावट

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मागील दहा दिवसांत स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातही या आजाराने दोन रुग्ण दगावले होते. ...

ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार - Marathi News | Thakur police made MCOCA proposal against 10 gangsters; Top ten criminals list ready | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे पोलिसांनी १० गुंडांविरुद्ध तयार केला मकोकाचा प्रस्ताव; टॉप टेन गुन्हेगारांची ‘कुंडली’ तयार

ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ४५ नामचीन गुंडांच्या हद्दपारीचा तर १० जणांवर मकोका लावण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याशिवाय, आगामी निवडणुका आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत धंदे आणि हाणामारी तसेच मालमत्तेचे गुन्हे करणाऱ्या टॉप टेन गुन्हेगारा ...

ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल  - Marathi News | load shedding in Thane district; Seven hours light bulb | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यास भारनियमनाचे चटके; सात तास बत्ती गुल 

मुंब्य्रातील वीजसमस्येच्या मुद्द्यावरून स्थानिक आमदारांनी जाळपोळ करण्याचा इशारा दिला असताना, भारनियमनाचे चटके केवळ ठाणे शहरच नव्हे, तर ग्रामीण भागासही सहन करावे लागत आहे. ...

ठाण्यात २० टक्क्यांनी वाढले भाज्यांचे दर - Marathi News |  Vegetable prices rose by 20% in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात २० टक्क्यांनी वाढले भाज्यांचे दर

गेल्या तीन दिवसांपासून ठाण्यातील भाज्यांचे दर २० टक्क्यांनी वाढले आहे. भाज्यांची आवक कमी झाल्याने त्याचा परिणाम दरांवर झाला आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे भाज्यांचे उत्पादन कमी होत असल्याची माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली. ...

नवरात्रोत्सवात छेडछाड रोखण्यासाठी पथके - Marathi News |  Squad to stop rampage in Navaratri festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नवरात्रोत्सवात छेडछाड रोखण्यासाठी पथके

नवरात्रोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी ठाण्याची पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रीय राखीव पोलिसांच्या तुकडीसह स्वयंसेवक, पोलीस मित्र संघटनांचे कार्यकर्ते अशी साडेतीन ते चार हजारांची कुमक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. ...