लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक! कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागे जळालेल्या अवस्थेत सापडली 10,000 व्होटर कार्ड - Marathi News | Shocking 10,000 Voting card found in the back of Kalyan APMC market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :धक्कादायक! कल्याण एपीएमसी मार्केटच्या मागे जळालेल्या अवस्थेत सापडली 10,000 व्होटर कार्ड

मतदान ओळखपत्र अर्थात व्होटर कार्ड तयार करून घ्या. त्यात दुरुस्ती करून घ्या, असे आवाहन निवडणूक आयोगाकडून सातत्याने केले जात आहे. ...

कल्याण आरटीओ क्षेत्रात १७१ रिक्षांवर कारवाई  - Marathi News | Action on 171 rikshaw in Kalyan RTO area | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कल्याण आरटीओ क्षेत्रात १७१ रिक्षांवर कारवाई 

कल्याण, डोंबिवलीत कारवाई; १०२५ वाहनांची तपासणी ...

Video:धक्कादायक  : लायसन्स मागितले म्हणून रिक्षाचालकाने महिला पोलिसाला नेले फरफटत - Marathi News | Shocking : As the demand for a license, the lady police was taken by the autorickshaw driver to the women's police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video:धक्कादायक  : लायसन्स मागितले म्हणून रिक्षाचालकाने महिला पोलिसाला नेले फरफटत

आशा गावंड असं जखमी महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मुजोरांवर कायद्याचा धाक राहिला आहे का ? असा सवाल उपस्थित होत आहे.  ...

लग्नाचे अमिष दाखवून गुजरातमधून तरुणीचे अपहरण: ठाणे पोलिसांनी केली सुखरुप सुटका - Marathi News | Minor girl kidnaped from Gujarat in the name of marriage : Thane police get rescued safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लग्नाचे अमिष दाखवून गुजरातमधून तरुणीचे अपहरण: ठाणे पोलिसांनी केली सुखरुप सुटका

गुजरातच्या वापी येथील मालीवाड भागातील एका अल्पवयीन तरुणीला पळवून आणणाऱ्या हुजेफा गाडीवाला (१९, रा. मालीवाड, गुजरात) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुजरात पोलिसांच्या संयुक्त कारवाईतून गोवा येथून मंगळवारी अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त विवेक फणसळ ...

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस बसथांब्यावरील वीज पुरवठा बंद, परिवहन प्रशासनाने उचलले पाऊल - Marathi News | For the safety of the passengers, bus power supply will be stopped, the transport administration has taken steps | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस बसथांब्यावरील वीज पुरवठा बंद, परिवहन प्रशासनाने उचलले पाऊल

ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्यावर उभे असतांना शॉक एकाचा मृत्यु झाल्यानंतर परिवहन प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून सर्वच थांब्यावरील वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वाचन प्रेरणा दिनानिमित्त "वाचनध्यास", आवडलेल्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची स्पर्धा - Marathi News | The "Reading Worship", on the occasion of reading inspiration day, is the contest of writing a book on Likas | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाचन प्रेरणा दिनानिमित्त "वाचनध्यास", आवडलेल्या पुस्तकांवर रसग्रहण लिहिण्याची स्पर्धा

अमृता प्रीतम, सआदत हसन मंटो व प्रतिभा राय यांच्या अजरामर साहित्य कृतींवर अभिवाचन होणार आहे.  ...

थीम पार्क घोटाळ्यातील ठेकेदार सत्ताधाऱ्यांच्या सोबत, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा आरोप - Marathi News | Allegations of opposition leader Milind Patil, along with the contractor of the theme park scandal, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :थीम पार्क घोटाळ्यातील ठेकेदार सत्ताधाऱ्यांच्या सोबत, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांचा आरोप

थीम पार्कच्या चौकशी समितीच्या ठरावावरील स्वाक्षरीच्या मुद्यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्यारोपांच्या झडी उडू लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. ...

महावितरणच्या नाट्य स्पर्धेस सुरुवात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | mahavitaran drama competition starts in dombivali | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या नाट्य स्पर्धेस सुरुवात; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भांडूप नागरी परिमंडळाच्या 'ती रात्र' नाटकाने नाट्यस्पर्धेची सुरुवात ...

भाजपा सरकारविरोधात उद्यापासून पालघरसह ठाण्यात माकपचा ठिय्या - Marathi News | cpi m calls for agitation against state and central bjp government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा सरकारविरोधात उद्यापासून पालघरसह ठाण्यात माकपचा ठिय्या

सात तालुक्यांमध्ये माकपचं ठिय्या आंदोलन ...