लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंब्य्रातील वीज समस्येवरुन आ. आव्हाडांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा, वीज समस्या न सोडविल्यास जलभरो करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा - Marathi News | Coming from the electricity problem in Mumbra Avhad warns MSEDCL, NCP's warning to fill water if the problem is not resolved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्य्रातील वीज समस्येवरुन आ. आव्हाडांनी दिला महावितरणच्या अधिकाऱ्याला इशारा, वीज समस्या न सोडविल्यास जलभरो करण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

मुंब्य्रातील वीज सम्यसेबाबत आमदारांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धमकी वजा इशारा दिल्यानंतर मंगळवारी राष्ट्रवादीच्या वतीने महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. ...

एक महिन्यात डॉ. घाणेकरचे मिनी थिएटर सुरु झाले नाही तर आम्ही सुरु करु, ठाण्यातील कलाकारांनी दिला पालिका प्रशासनाला इशारा - Marathi News | One month Dr. If we do not start GNAKKAR mini-theater then we will start, Thane artists give warning to governance administration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एक महिन्यात डॉ. घाणेकरचे मिनी थिएटर सुरु झाले नाही तर आम्ही सुरु करु, ठाण्यातील कलाकारांनी दिला पालिका प्रशासनाला इशारा

घाणेकर नाट्यगृहाचे कामच मुळात निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप मंगळवारी पाहणी दौºयादरम्यान ठाण्यातील मराठी कलावंतांनी केला. त्यामुळे महिना भरात मिनी थिएटर सुरु झाले नाही तर मात्र आम्हीच ते सुरु करु असा इशाराही त्यांनी यावेळी पालिका प्रशासनाला दिला. ...

निसर्ग हा शिल्पकार तर सूर्य हा चित्रकार आहे : गिर्यारोहक वसंत लिमये - Marathi News | Nature is the architect, while the sun is the painter: the climber spring limaye | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्ग हा शिल्पकार तर सूर्य हा चित्रकार आहे : गिर्यारोहक वसंत लिमये

हिमालयाच्या ओढीने ठाण्याच्या वसंत लिमये व डॉ. आनंद नाडकर्णी या दोन हरहुन्नरीहिम यात्रेकरूंनी तब्बल दोन महिन्यांची सिक्कीम तेलडाख अशी बारा हजार किलोमीटरची हिम यात्रा अनवट वाटांचा वेध घेत पूर्ण केली. ...

डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग - Marathi News | Fire to Zenith Rubber Company in Dombivli MIDC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली एमआयडीसीत झेनिथ रबर कंपनीला आग

येथील एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली.  ...

गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार? जगन्नाथ शिंदे, महेश तपासे यांचीही नावे चर्चेत - Marathi News | Ganesh Naik NCP candidate? Jagannath Shinde, Mahesh Takesay and his names are discussed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार? जगन्नाथ शिंदे, महेश तपासे यांचीही नावे चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीची आढावा बैठक नुकतीच मुंबईत झाली. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातून माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. ...

वडिलांच्या गैरहजेरीत मुलाने केले क्रीडा सभापतींचे पदग्रहण; भिवंडी पालिकेतील अफलातून प्रकार - Marathi News | Child adoption of sports council, because father absentee; Bhiwandi Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वडिलांच्या गैरहजेरीत मुलाने केले क्रीडा सभापतींचे पदग्रहण; भिवंडी पालिकेतील अफलातून प्रकार

महानगरपालिकेच्या क्रीडा समिती कार्यालयात पदग्रहण समारंभास क्रीडा सभापती गैरहजर राहिल्याने त्यांच्या मुलाने पदग्रहण केल्याचा अफलातून प्रकार भिवंडी महापालिकेत गेल्या आठवड्यात घडला. ...

ठाणे शहरातून एकनाथ शिंदे रिंगणात?; कोपरी-पाचपाखाडीतून पत्नीला उमेदवारी - Marathi News |  Eknath Shinde from Thane city; From the Kopri-Panchpakhadi, the wife has the candidacy | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातून एकनाथ शिंदे रिंगणात?; कोपरी-पाचपाखाडीतून पत्नीला उमेदवारी

आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: निवडणूक लढवतील व त्यांच्या विद्यमान कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून त्यांची पत्नी लता शिंदे या अर्ज दाखल करतील, अशी माहिती शिवसेनेतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. ...

...तर मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी चाळे करणाऱ्यावर कडक कारवाई झाली असती - Marathi News | ... If a cliping produced would have before polic strict action would have been taken against him | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर मद्यधुंद अवस्थेत चिमुकलीशी चाळे करणाऱ्यावर कडक कारवाई झाली असती

चिमुकलीशी लैंगिक चाळे करणारा जगदीश रॉय ज्या मोबाईल क्लिपींगमध्ये कैद झाला, ती क्लिपींग पोलिसांकडे आधी दाखविली जाणे आवश्यक होते. तसे झाले असते त्याच्यावर कडक कारवाई करता आली असती, असा दावा आता पोलिसांनी केला आहे. ...

ठाण्यात विजेच्या धक्क्याने टीएमटी बसथांब्यावर प्रवाशाचा मृत्यू - Marathi News | Death of a passenger on the bus stand at the Thane TMT bus stand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात विजेच्या धक्क्याने टीएमटी बसथांब्यावर प्रवाशाचा मृत्यू

भांडूप येथील आपल्या घरी जाण्यासाठी ठाण्यातील खोपटच्या टीएमटी थांब्यावर उभे असलेल्या प्रवाशाला वीजेच्या धक्का लागल्याने त्याचा सोमवारी दुपारी मृत्यु झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ...