आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नोकरीला लावण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करणाऱ्या दत्तात्रेय ऊर्फ तुषार धुरी याच्याविरुद्ध आणखी तक्रारी वाढल्या असून त्याने तब्बल ४५ बेरोजगारांची ७० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. ...
हे एक मोठे रॅकेट असल्याचा संशय वनविभागाच्या कल्याण वन परिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघेरे यांनी व्यक्त करीत त्या दृष्टीने तपास सुरु असल्याचे सांगितले. ...
तेजमल महारु चव्हाण (वय ५५ ) असं या आरोपीचे नावं असून त्याचे मूळ पद शिरस्तेदार क्र. १ असून त्याच्याकडे नगर भूमापन कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार म्हणून वरिष्ठ लिपिक पद देण्यात आले होते. ...
न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ठाणे महापालिकेने सीआरझेड बफर झोन मधील बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली असून लवकरच ही कारवाई अपेक्षित धरण्यात आली आहे. ...
शहरातील सी ब्लॉक परिसरात रविवारी रात्री 8 वाजता अल्पवयीन मुलांनी तिघांवर खूनी हल्ला केला. हल्ल्यात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
पुण्यात घडलेल्या दुर्घटनेमुळे होर्डिंग्जचा मुद्दा ऐरणीवर आला असून या पार्श्वभूमीवर कल्याण, डोंबिवली शहरांतील स्थितीही फारशी वेगळी नसल्याचे चित्र दिसत आहे. अधिकृत-अनधिकृत होर्डिंग्ज आणि कमानींचा विळखा कल्याण, डोंबिवली शहरांना पडला आहे. ...